02/05/2025
✨*आर्ट ऑफ लिव्हिंग, नांदेड सादर करीत आहे –*✨
*“जिथे शब्द थांबतात, तिथून गुरुकृपा सुरू होते…”*
❤️ *“तेरा मे… मे तेरा…”*❤️
एक नातं… अंतःकरणात गुंजणारं !!
🪷*आर्ट ऑफ लिव्हिंग, नांदेड*
दरवर्षी आपण परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करतो...
या वर्षीचा *६९ वा जन्मोत्सव,*
यंदाही मोठ्या उत्साहात
🌿*आशीर्वाद गार्डन, छत्रपती चौक, नांदेड* येथे साजरा होत आहे!!!
✨*“एक भक्तीमय संध्या… एक दिव्य साक्षात्कार…”*
✨*“गुरुकृपेचा अनुभव घ्या!!!”*
🎶*“स्वरात भाव, सुरात साधना असणाऱ्या दीदींच्या गाण्यांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे!!!”*
या दिवशी आपल्या सत्संगासाठी
🎤*सुप्रसिद्ध मराठी गायिका – सोनम पानसरे दीदी*
आपल्या सुरेल गायनसेवेने भक्तिरस ओतणार आहेत...
*गुरुपूजा | सत्संग | भक्ती | आनंद | प्रसाद*
आपण आपल्या मित्र-परिवारासह या दिव्य कार्यक्रमात
🌸*“गुरुकृपेच्या सावलीत एकत्र येऊया,*
🌈*आणि या भक्तिमय प्रवासाचा भाग होऊया!!!”*
🗓️ *दि. १३ मे २०२५*
🕔*वेळ: संध्याकाळी ६ ते ९ वा.*
📍*स्थळ: आशीर्वाद गार्डन, छत्रपती चौक, नांदेड*
🕊️ *“गुरु जिथे वसती धरती, तिथेच सुखशांती नांदती,*
*प्रेम, करुणा, समाधान गहिरं, तिथेच असतं आनंदाचं क्षितिज गहिरं!!!”*
*- आर्ट ऑफ लिव्हिंग, नांदेड*
*दयानंद माने 9421698244*
*महेन्द्र गायकवाड 9545666668*
*अर्चना जिरवणकर 9763102664*
*अंजली विजापुरे 9420461608*
*मंगेश खानापुरे 7588527056*