Nandedians Blog

Nandedians Blog नेटीझन नांदेडीअन्स, लिहिते व्हा.

मी जेव्हा हा ब्लॉग बनवला होता, तेव्हा माझ्या ध्यानी-मनी सुद्धा नव्हतं की हा ब्लॉग इतका प्रसिद्ध होईल.
तुम्ही आजपर्यंत मला जे अपार प्रेम आणि सहकार्य देत आलात, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा जन्मभर आभारी राहीन. (माझ्या लिखाणातल्या चुका आणि बालिशपणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तर शतशः धन्यवाद. :P)

माझ्या ब्लॉगबद्दल तुमचे काही मत असेल, तर कृपया मला कळवा.
तुमच्या काही सुचना असतील तर त्यासुद्धा कळवा जेनेकरु

न मला ब्लॉगमधे आवश्यक तरतुदी करता येतील.


तुमचे स्वतःचे लिखाण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता.
निवडक लेखनाला तुमच्या नावासह, संपर्क पत्त्यासह ‘नांदेडीअन्स’ ब्लॉगवर प्रसिद्धी देण्यात येईल.
फक्त एकच अट, तुम्ही लिहीलेली माहिती, लेख, प्रवासवर्णन, कविता इत्यादी लेखनप्रपंच नांदेडशीच संबंधीत असायला हवा.
तेव्हा चला, लिहायला लागा.

Address

Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandedians Blog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nandedians Blog:

Share