Aadhar pratishthan

Aadhar pratishthan Not profitable trust
Working for women empowerment
Working for health development
For morw information contact us
Our website:-

06/05/2023
09/04/2023
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोदावरी नदी घाटावरील अजिंठा बुद्ध विहारात परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम*नांदे...
09/04/2023

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोदावरी नदी घाटावरील अजिंठा बुद्ध विहारात परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम*
नांदेड प्रतिनिधी (दि.9): नांदेड शहरात व गोदावरी नदी घाटावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून दर रविवारी विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबवत आहेत. प्रत्येक रविवारी एका सामाजिक संस्थेकडे कामाचे नियोजन दिले जाते. 09 एप्रिल 2023 रोजिच्या रविवारचे नियोजन कौठा येथील आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान व अजिंठा बौध्द विहारात यांच्याकडे होते. पर्यावरण संवर्धनाचे काम लोकसहभागातून केल्यामुळे नांदेड शहरात परिवर्तन दिसत आहे. जुना कौठा येथील अजिंठा बुद्ध विहार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण झाले व कधी तटावर 132 झाडाचे पिंपळवन जून महिन्या पर्यंत तयार करून घेण्याचा संकल्प पर्यावरण अभ्यासक डॉ. परमेश्वर पौळ यांनी केला आहे. येथे नैसर्गिक पद्धतीने नालीवर नैसर्गिक पद्धतीचे फिल्टर करून प्लास्टिक व प्रदूषण युक्त घटक नदीत न मिसळण्याकरता एक मॉडेल डॉ. परमेश्वर पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली उभा केल जाणार आहे. बौध्द विहार परिसर व नदी घाट स्वच्छ सुंदर करण्यात आला याचबरोबर नागरिकात कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली. नदी घाटावर असलेल्या अजिंठा बुद्ध विहारात परिसर देखील श्रमदानातून स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जुन्या कौठेकरांनी एक मूठ बांधली आहे. याप्रसंगी बालरोग तज्ञ डॉ. यशवंत चव्हाण साहेबांनी मार्गदर्शन करताना बुद्ध विहारात वाचन संस्कृती वाढली पाहिजे. यामुळे पर्यावरण संस्कृती ला वाचन संस्कृती जोड जमलितर यातून सुशील व शाश्वत समाज विकसित होईल असे मत व्यक्त केले. त्यांनी अजिंठा बुद्ध विहार व पौळ सरांच्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात डॉ. यशवंत चव्हाण व डॉ. कविता चव्हाण लिखित 'मिशन यूपीएससी' पुस्तक भेट दिले. डॉ. परमेश्वर पौळ यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या कामाची नोंद घेऊन परभणीतील जिल्ह्यातील पिंपरी (झोला) येथील श्री संस्थान देवी अनुसया मठचे महंत श्री चिरंजीव गिरी गुरू नरेंद्रगिरी महाराज यांनी त्यांचा व सोबत काम करणाऱ्या सहकार्याचा सत्कार केला. श्री चिरंजीव गिरी गुरू नरेंद्रगिरी महाराज परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीकाठच्या परिसरात पर्यावरण संस्कृती रुजण्यासाठी कार्य करत आहेत. यावेळी प्रा.डॉ.परमेश्वर पौळ बोलताना म्हणाले की राष्ट्रपुरुषांना फोटो पुतळ्यामध्ये बंदिस्त करू नका. आपल्या राष्ट्रपुरुषाची जयंती व पुण्यतिथी केवळ बॅनर बाजी व दिव्य भव्य व्यासपीठ, साऊंड सिस्टम उभारून पैशाचा खर्

Address

AASIF AHMED & CO OPP. WATER TANK, BHAGYA NAGAR RAOD WORKSHOP CORNER, NANDED
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aadhar pratishthan:

Share