Aadhar Pratishthan

Aadhar Pratishthan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aadhar Pratishthan, Non-Governmental Organization (NGO), Snehanand Bhavan, Vikas Nagar, Old Kautha Nanded, Tq & District-Nanded, Pin Code, (India), Nanded.

आज दिनांक 16 12 2024 रोजी सन्माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्या आदेशान्वये शास...
18/12/2024

आज दिनांक 16 12 2024 रोजी सन्माननीय प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्या आदेशान्वये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जलधारा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे अभ्यास कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये वर्ग तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सतत तीन महिने अबॅकसचे धडे दिले जाणार आहेत या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक माननीय जकीलवार सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान नांदेड या संस्थेचे सचिव श्री संतोष पुजारी व तसेच स्मार्ट अबॅकस अकॅडमी यांचे संचालक श्री दिलीप गुरुत्वाड सर तसेच प्रशिक्षक श्री नरहरी बोंबले व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या कार्यक्रमांमध्ये स्मार्ट अबॅकस अकॅडमी चे संचालक यांनी विद्यार्थ्यांस अबॅकस चे महत्व समजावून सांगितले आणि सर्व विद्यार्थ्यांना अबॅकस किटचे त्याचबरोबर दोन बुक्स व टी-शर्ट वाटप करण्यात आले

Address

Snehanand Bhavan, Vikas Nagar, Old Kautha Nanded, Tq & District-Nanded, Pin Code, (India)
Nanded
431503

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadhar Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share