19/09/2026
बुटीबोरी नगरपरिषद अंतर्गत काम करणाऱ्या घनकचरा कामगारांना तब्बल 80 दिवसापासून पगार मिळाला नाही छोटया मोठ्या गोष्टी साठी नियम व कायदे सांगणाऱ्या नगरपरिषद प्रसाशनाला कामगारांचा हक्काचं पगार देण गरजेचे वाटत नाही का आंदोलन केले तर कामावरून काढण्याची धमकी FIR टाकण्याची धमकी देण्यापेक्षा पगार द्या ना हो