Gjar harinamacha - गजर हरिनामाचा

  • Home
  • India
  • Nagpur
  • Gjar harinamacha - गजर हरिनामाचा

Gjar harinamacha - गजर हरिनामाचा 🙏 गजर हरिनामाचा 🙏
वारकरी | मराठी कीर्तन | भजन
संतवचन • अभंग • नामस्मरण
🚩 राम कृष्ण हरी 🚩

10/10/2026
09/10/2026

🔴 LIVE | श्री गणेश विसर्जन सोहळा | भव्य वारकरी दिंडी 🚩

बाल विकास गणेश उत्सव मंडळ, पोटा

टाळ-मृदंगाचा गजर, मुखी हरिनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक! 🚩

बाप्पाला निरोप देण्याचा भावुक क्षण… भक्ती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा अनोखा संगम!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

08/10/2026

🙏 कपाराची ज्योत ज्योतागा देवा… 🪔✨
भक्तीच्या स्वरांनी आणि नामस्मरणाच्या गजराने भक्तिमय वातावरण! ❤️🙏

🎶 सुंदर भजन • भक्तीमय वातावरण • विठ्ठल नामाचा गजर
🚩 जय हरी विठ्ठल! जय जय राम कृष्ण हरी! 🙏

#भजन #भक्ती #रामकृष्णहरी #विठ्ठल #वारकरी #भक्तीमयवातावरण #पोटा

08/10/2026

🏹🙏 तीन बाण के धारी… खाटू श्याम हमारे! 🙏🏹

भक्तीच्या स्वरांनी रंगलेली सुंदर भजन संध्या…
श्याम नामाच्या गजरात भक्तिमय झालं वातावरण! ❤️✨

🌺 हारे का सहारा — बाबा श्याम हमारा! 🌺

#तीनबाणकेधारी #खाटूश्याम #श्यामबाबा #भजनसंध्या #भक्ती #श्यामप्रेमी #भक्तिमयवातावरण

Address

Nagpur
441102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gjar harinamacha - गजर हरिनामाचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Gjar harinamacha - गजर हरिनामाचा:

Shortcuts

Share