11/07/2026
#रामराज्य_रक्षक_समिती द्वारा जागृत धनगवळी नगर हनुमान मंदिर,पिपळा रोड,नागपूर मध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक आरती व हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे निज ज्येष्ठ कृ.12 शके 1947 अर्थात शनिवार, दिंनाक. 11 जुलै 2026 ला अखंडपणे 413 #संस्करण पूर्ण झाले, ही परंपरा या समोर पण असीच चालू राहावी व आपला सर्वांचा ऊतस्फूर्त सहभाग असाच नेहमी मिळत राहवा.
ही नम्र विनंती....!!
#महाआरती #जयश्रीराम
Instagram Facebook