06/03/2025
बालकलाकारांचा बसोली ग्रुप, नागपूर
*राज्यस्तरीय बालकला निवासी शिबीर, नागपूर*
गुरुवार दि. 22 मे ते मंगळवार दि.27 मे, 2025
चित्र, शिल्प, पपेट्री, नृत्य, नाट्य आणि संगीत
आयु मर्यादा : 10 वर्ष ते 15 वर्ष ( वर्ग 4 ते वर्ग 9 )
*एकूण जागा :80 : *80 जागा भरल्यावर नोंदणी बंद*
*शिबिर संकल्पना : From me to we*
स्थळ : पंडित बच्छराज व्यास विद्यालय, राजाबाक्षा, मेडिकल कॉलेज जवळ, नागपूर.
प्रवेश शुल्क : 6500 रुपये
निवास व्यवस्था, ब्रेक फास्ट, जेवण, संध्याकाळचे स्नॅक्स आणि
चित्र, शिल्प, पपेट्री, नृत्य, नाट्य प्रकल्पासाठी लागणारे सर्व साहित्य बसोली तर्फे पुरविल्या जाईल.
*नोंदणी सुरू. नोंदणीची अंतीम तारीख : 10 मे , 2025*
आपल्या पाल्याची नोंदणी चंद्रकांत चन्ने, *9823159897* या व्हाट्सएप नंबर वर करता येईल.
*कृपया एकदा नोंदणी झाली असल्यास पुन्हा नोंदणी करू नये*
प्रवेश फॉर्म, प्रवेश शुल्क, प्रवेश माहिती आणि शिबिराची इतर माहिती नोंदणी नंतर.
नोंदणीसाठी 1. पाल्याचे पूर्ण नाव 2. वय. 3. वर्ग 4. शाळेचे नाव
5. मोबाईल नंबर कळवावा.
*आपण या शिबिराबद्दल फक्त आपल्या जवळच्यांना कळवू शकता.*
चंद्रकांत चन्ने
बसोली ग्रुप, नागपूर