05/07/2026
वाद्य म्हणजे आमचा श्वास… आणि परंपरा म्हणजे आमची ओळख! 🥁🚩
आज वाद्य पूजन सोहळा भक्ती, उत्साह आणि शिवमय वातावरणात संपन्न झाला.
आई भवानी आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
आता प्रत्येक ठोका फक्त सरावाचा नाही, तर संस्कृती जपण्याच्या निर्धाराचा असेल! ❤️🔥
जय भवानी… जय शिवराय! 🚩
गर्जेल ढोल… दुमदुमेल ताशा… आणि जागेल शिवसंस्कृती!
#शिवसंस्कृती #ढोलताशा #वाद्यपूजन #सरावसुरुवात #जयभवानीजयशिवराय DholTasha ShivSanskriti Nagpur MaharashtraCulture TraditionAndPride