10/04/2026
भारतीय स्त्री शिक्षणाचे प्रणेते, आद्य समाजसुधारक, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम जयंती साजरी करणारे
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना आपले गुरू मानलेअशा क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🙏🙏💐💐
#महात्मा_ज्योतिबा_फुले_जयंती