01/09/2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) च्या विद्यार्थी संघ व सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने ९ पैकी ९ जागांवर ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे.
हा विजय विद्यार्थ्यांचा ABVP वरील अढळ विश्वास, विद्यार्थीहितासाठी ABVP ने सातत्याने केलेला संघर्ष आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे.
सर्व विजयी उमेदवारांचे व मेहनती कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन! तसेच महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार.