Nagpur Bhakti Mahotsav Samiti Nagpur

Directions Website

Nagpur Bhakti Mahotsav Samiti Nagpur Nagpur Bhakti Mahotsav samiti

23/06/2026

सहाव्या दिवसाची गोपालकाला कीर्तन सेवा
ह.भ.प.श्री चैतन्य महाराज देगलूरकर


ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण अखंड हरिनाम महोत्सव

स्थळ: श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान (ज्योत भवन) कोराडी मंदिर ता.कामठी जि. नागपूर*

17/06/2026

*ll श्रीपांडुरंग ll*

सप्रेम रामकृष्णहरि
भक्तकामकल्पद्रुम श्रीरुक्मिणीपांडुरंग कृपेने आणि सकल संतांच्या आशीर्वादाने श्रीजगदंबा मंदिर, कोराडी नागपूर येथे भव्य अशा भक्तिमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्यात ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण,प्रवचन,भजन,कीर्तन यासह महाप्रसादा नियोजित आहे.
आपणास या समारंभाचे प्रेमपूर्वक निमंत्रण देत आहोत.आपल्या उपस्थितीने आमचा आनंद द्विगुणित होणार आहे.
आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण अगत्य येण्याचे करावे ही विनंती.

आपले स्नेहांकित
*श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी*
*नागपूर भक्ती महोत्सव समिती*

बाबुलखेडा नागपूर 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श...
16/06/2026

बाबुलखेडा नागपूर 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्रीपंचमुखी हनुमान मंदिर येथे श्री दिलीपजी कुकडे (अध्यक्ष) तसेच समस्त पंचमुखी संस्थानचे सदस्य व भाविकांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

नागपूर 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्...
16/06/2026

नागपूर 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्री राजेंद्रजी अग्रवाल साहेब (हल्दीराम)यांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

गुमथळा नागपूर 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री...
13/06/2026

गुमथळा नागपूर 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्री लोकेश भाऊ माळोदे यांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

हुडकेश्वर नागपूर 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श...
13/06/2026

हुडकेश्वर नागपूर 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्री सचिनजी घोडे यांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

पारडी नागपूर 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री ...
13/06/2026

पारडी नागपूर 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्री कैलासजी महल्ले यांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

दिघोरी 📍राम कृष्ण हरी!* श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्...
13/06/2026

दिघोरी 📍

राम कृष्ण हरी!*
श्री विठ्ठल व माता रुख्मिणी व आई जगदंबेच्या आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपण *श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान,कोराडी नागपूर* मध्ये येणाऱ्या *१८जून ते २३ जून* या कालखंडात “ *नागपूर भक्ती महोत्सव”* साजरा करीत आहो. त्या निमित्ताने श्री सुनीलजी डाफ (सरपंच ग्रा.प.दिघोरी)* यांना नागपूर भक्ती महोत्सव* या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले..🙏

Address

Koradi
Nagpur
441111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagpur Bhakti Mahotsav Samiti Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share