Indradhanush Bahuudeshiya sanstha

Indradhanush Bahuudeshiya sanstha A registered NGO dedicated to helping the poor, needy, and underprivileged through healthcare, education, and social welfare.

We organize sickle cell camps, support the elderly and children, and provide aid during emergencies.

� Contact: 8237187995

इंद्रधनुष बहुउद्देशीय संस्था की ओर सेमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग के अध्यक्ष तथा हज़रत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेय...
04/05/2026

इंद्रधनुष बहुउद्देशीय संस्था की ओर से
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग के अध्यक्ष तथा हज़रत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन, “ऑक्सीजन मैन” आदरणीय प्यारे जिया खान साहब को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ एवं सादर अभिनंदन।
दुआ है कि आपको स्वस्थ, दीर्घायु और सफल जीवन प्रदान करे तथा आप इसी तरह समाज के लिए निरंतर सेवा करते रहें।
💐 जन्मदिन की ढेरों मुबारक बाद 🎂

04/05/2026
23/04/2026

शहरातील बेघर निवारा केंद्रतीव्र उन्हाळ्यात कोणतीही बेघर व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास दुर्लक्ष करू नका, त्वरित संपर्क करा. ...
18/04/2026

शहरातील बेघर निवारा केंद्र
तीव्र उन्हाळ्यात कोणतीही बेघर व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास दुर्लक्ष करू नका, त्वरित संपर्क करा.

13/04/2026

📢 आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले 🙏इंद्रधनुष बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने,हनुमान जन्मोत्सव सेवा समिती, ज्ञानेश्वर...
03/04/2026

📢 आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले 🙏
इंद्रधनुष बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने,
हनुमान जन्मोत्सव सेवा समिती, ज्ञानेश्वर नगर,
Apex Multispeciality Hospital तसेच
Government Medical College & Hospital, Nagpur (नेत्र विभाग) यांच्या सहकार्याने आयोजित
🩺 आरोग्य तपासणी शिबिर
🦷 दंत तपासणी शिबिर
👁️ नेत्र तपासणी शिबिर
यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरात नागरिकांना
🧪 अत्यंत कमी दरात रक्त तपासणी (Blood Investigation) ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमाचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला, ज्यामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.
🤝 या सामाजिक कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
💙 समाजाच्या आरोग्यासाठी आमचा हा सेवाभावाचा प्रवास पुढेही असाच सुरू राहील.
धन्यवाद 🙏

Address

Near Sanjuba High School Bahadura
Nagpur
441204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indradhanush Bahuudeshiya sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share