/ ऊद्देश - त्याकरिता राष्ट्रीय व राज्जीय विकास नीती, धोरण, कायद्यांचे ओबीसी न्यायाच्या दृष्टीने मुल्यांकन करणे व हिताकरिता प्रस्ताव व राजकारण करणे.
- ओबीसी व एकुणच मागासवर्गीय घटक संबधाने कल्याण व विकास योजनांचा अभ्यास व बळकटी साठी प्रत्यक्ष पुढाकार घेणे.
- मागासवर्गीय, वंचित घटकाच्या आपसी एकात्मता व समन्वयातून एक सामाजिक, आर्थिक व राजकीय दबाव गट निर्माण करणे.
- आर्थिक संबधाच्या नीती, न
ीयमनाबाबत व्यवसायी ,ऊद्योगी व परंपरागत व्यवसायी संस्था, गटामध्ये जागृती व सामुदायिक प्रयत्नातून न्याय्य बदलाकरिता प्रयत्न करने.
- ओबीसी न्याय योजनांचा प्रचार व प्रसार.
- ओबीसी कल्याण व अधिकाराच्याकरिता नव्या सूचना, मागणी व योजना सादरीकरण.
- ओबीसी समाजाशी सतत समन्वय व संवाद करणे.
- ओबीसी विद्यार्थ्यी, युवा,महिला,कर्मचारी षटकांच्या विविध समस्या, अन्यायावर मार्गदर्शन व सहयोग करने.
- ओबीसी समाजाच्या योजनांच्या यथायोग्य अंमलबजावणी करिता व्यापक जनसमर्थन मिळवणे.
- ओबीसीच्या संवैधानिक अधिकाराची होणारी गळचेपीबाबत समाज जागृती व प्रशासनावर बदलाकरिता दबाव टाकणे.
-ओबीसी समाजाला आपल्या न्याय व अधिकाराकरिता संघटित व समजदार करणे.
- युवक व विद्यार्थ्यी तसेच महिलांना आपल्या कल्याण योजना व अधिकाराबाबत संघटित व सचेत करणे.
- ओबीसी कर्मचारीस त्याच्या न्याय व अधिकाराकरिता संघटित व जागृत करणे.
- ओबीसी समाज जनप्रतिनिधि मध्ये जागृती व न्याय अधिकाराकरिता माध्यमातून लॉबी करुन सकारात्मक दबाव तयार करणे.
- परंपरागत माध्यमे व समाज माध्यमातून ओबीसी न्याय व हक्क संबधाने, ऊपक्रमांचा जनप्रचार, प्रसार करने, निवेदन, संवेदना व्यक्त करने.
- ओबीसी समाजाच्या आर्थिक ऊन्नतिकरिता प्रस्ताव, योजना, उपक्रम सूचवने.
- ओबीसी समस्याचा अभ्यास, संशोधन , सर्व्हेक्षण करुन न्यायाकरिता अहवाल सादर करने.
- सामाजिक न्यायी, संघर्षशील, समतावादी, पुरोगामी व्यक्तीमत्व व संतमहात्म्याची प्रेरणा जागृत ठेवणे.
- भेदभाव, अन्याय, घृणा, हिंसा, ऊच्च निच्चता, नकारात्मकता, असंवैधानिक बाबींना स्थान देण्यात येणार नाही.
- धर्मनिरपेक्ष, समतावादी, मानवतावादी, बंधुभावी, संवेदनशील सहभागी ,पारदर्शी,ऊदारवादी, प्रगतीशील, पर्यावरणीय न्यायी व जबाबदार असा नागरिक घडवने व प्रक्रियेत या मूल्याबाबत जागृतता ठेवणे.