Akshar Foundation

Akshar Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Akshar Foundation, Non-Governmental Organization (NGO), Nagpur.

Akshar takes initiative of making the under Privileged, Orphans and Disabled children to become self supportive and work for those who are away from the path of development by introducing them with Alphabets - The Pillar Of Education.

Today's Visit Sath Foundation आज बुट्टीबोरी येथील साथ फाउंडेशन ला आम्ही सर्वांनी भेट दिली. भेटीदरम्यान श्री. प्रयाग सर य...
09/06/2024

Today's Visit
Sath Foundation

आज बुट्टीबोरी येथील साथ फाउंडेशन ला आम्ही सर्वांनी भेट दिली. भेटीदरम्यान श्री. प्रयाग सर यांनी फाउंडेशन चे उद्देश व ध्येय सविस्तर पणे सांगितले.
त्यांची समाजाप्रती निस्वार्थ सेवा ही आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी आहे.

बुट्टीबोरी लगत असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी कश्या पद्धतीने काम करता येईल याबाबत नियोजन करण्यात आले. जुलै पासून सर्वांनी सोबत मिळून कामाची सुरवात करूया, असा विश्वास दिला.

Empowers
#अक्षर फाऊंडेशन
#साथ फाउंडेशन

07/05/2024
18/04/2024

💥💥 दीपस्तंभ मनोबल चे नवरत्न UPSC मध्ये चमकले.. 💥💥

🎯 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ ला घेण्यात आलेल्या ११४३ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे.

🎯 विशेष म्हणजे या नऊपैकी पाच विद्यार्थी दिव्यांग आहेत.

Credits: Sakal News Media
Sakal

राष्ट्रीय पुरस्कार  प्राप्त जळगांव येथील दीपस्तंभ मनोबल संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान प्रा.महाजन सर या...
27/03/2024

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जळगांव येथील दीपस्तंभ मनोबल संस्थेचे संस्थापक आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान प्रा.महाजन सर यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, उदंड आयुष्याच्या अनेक शुभेच्छा 🎂❤️

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshar Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share