Khaire Kunbi Samaj Sudharak Sanstha Nagpur

Call Directions Website

Khaire Kunbi Samaj Sudharak Sanstha Nagpur Khaire Kunbi Samaj is nonprofit organization.

The main Objective is to provide a platform of like-minded people to come together to promote Social harmony, Education, Business, Employment and to render help to the person in need.

15/08/2026
खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वर वधू परिचय मेळावा व स्नेहमिलन सोहळा सुरेश भट सभागृह...
17/12/2025

खैरे कुणबी समाज सुधारक संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वर वधू परिचय मेळावा व स्नेहमिलन सोहळा सुरेश भट सभागृहात पार पडला, या प्रसंगी उदघाटक म्हणून प्रगतीशील शेतकरी रवींद्र वैद्य व मेघाताई वैद्य उपस्थित होत्या, तर अध्यक्ष स्थानी माजी राज्यमंत्री अशोक भाऊ शिंदे होते, याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी आमदार सुभाषजी धोटे, दक्षिण नागपूर चे लोकप्रिय आमदार मोहन भाऊ मते व वरोरा मतदार संघाचे आमदार करण भाऊ देवतळे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री विजयजी वाकुळकर, अनिल पाटील मशाखेत्री, प्रदीपजी वादाफळे, प्रेमभाऊ झाडे, बाल्याभाऊ बोरकर, प्रभाकरजी शिवणकर,संजयजी वाकडे, उषाताई थुटे, कलावतीताई वाकोडकर,रत्नमालाताई भोयर, शेवंताताई तेलंग,सुवर्णाताई मुंगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेले सोयरीकालय मासिक व कॅलेंडर चे विमोचन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले, त्याच प्रमाणे समाजातील महिलांनी सुरुवात केलेल्या गृहउद्योग प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला,या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंत समाज बांधव व भगिनींचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, या नंतर जेष्ठ सप्त खंजिरी वादक व समाज प्रबोधनकार आदरणीय भाऊ साहेब थुटे यांनी विवाह पूर्व समुपदेशन केले.
यानंतर उपवर व उपवधू यांनी परिचय दिला, सोबतच बायोडाटाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आले!!
या कार्यक्रमाला अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती, सुरेश भट सभागृह हे विदर्भातील सर्वात मोठे सभागृह आहे व या प्रसंगी कार्यक्रम हाऊस फुल्ल होणे म्हणजेच कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल, या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे उदघाटन एका प्रगतीशील शेतकरी दाम्पत्याच्या शुभ हस्ते करण्यात आले, तसेच आपल्या समाजाची जुनी शुक्रवारी येथील जागा खरेदी करताना १९६० साली स्व. रुखमाबाई देशमुख यांनी आपली ३० एकर शेती, नागपुरातील घर व गोठा समाजाला बक्षीस दिला होता त्यांच्या कुटुंबियांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले व जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला,तसेच शेवटी दक्षिण नागपूर चे लोकप्रिय आमदार ज्यांनी आपल्या समाज भवनाचे स्वप्न पूर्ण केले असे मोहन भाऊ मते यांनी या पूर्वी ५ कोटींचा निधी मिळवून दिला व आता आणखी ३ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली व समस्त समाज बांधवांना सुखद धक्का दिला!!
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील समाजाच्या विविध संघटना व टीम यांनी मोलाचे सहकार्य केले, सोबतच सगळ्या युवा कार्यकर्ते यांचा सुद्धा महत्व पूर्ण योगदान मिळाले, सोबतच संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक, माजी पदाधिकारी यांनी सुद्धा मदत मिळाली,या कार्यक्रमात जर काही उणीवा राहिल्या असतील तर आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.वर्धा, यवतमाळ, भंडारा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर व इतर जिल्ह्यातुन आलेले समाजबांधव, उपवर उपवधू, त्यांचे पालक यांचे प्रेम, आशीर्वाद, मार्गदर्शन व सूचना नेहमी मिळत राहो हिच सदिच्छा!!
संचालक मंडळाच्या वतीने
अध्यक्ष /सचिव
खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, जुनी शुक्रवारी, नागपूर.



15/12/2025

काल 14 डिसेंबर रविवार रोजी आयोजित केलेल्या 75 व्या अमृत महोत्सवात उपवर - उपवधू व स्नेहमीलन कार्यक्रम ला आपण उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला त्या बद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप आभार..या प्रवासात तुम्ही नेहमी समाजा सोबत राहून आम्हाला प्रोत्साहित करत राहून समाज बांधणीला आपले असेच सहकार्य राहू द्याल यात शंका नाही..त्यासाठी पुनःश्च आपले आभार..

🙏खैरे कुणबी समाज सुधारक संस्था नागपूर..

12/12/2025

💖🔥 🔥💖

✨ विश्वासार्ह व्यासपीठ

❤️ एक संधी… जी तुमच्या घरात आनंदाचं नवं पर्व सुरू करू शकते! ❤️

💍 खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, नागपूर
✨ आयोजित
👉 राज्यस्तरीय उपवर–वधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळा ✨

📅 14 डिसेंबर 2025 | रविवार
⏰ सकाळी 10:30 ते दुपारी 3:30
📍 कविवर्य सुरेश भट सभागृह, ग्रेट नाग रोड, रेशीमबाग, नागपूर

😔 आजही कित्येक सुशिक्षित मुलगा-मुलगी योग्य स्थळाच्या प्रतीक्षेत आहेत…
😢 ही संधी जर हातून गेली… तर कदाचित पुन्हा अशी सुवर्णसंधी मिळणार नाही!

🔥 हजारो स्थळे, विश्वासार्ह व्यासपीठ, समाजाचे आधारस्तंभ, मान्यवरांची उपस्थिती!
🤝 लग्नाआधी समुपदेशन | स्नेहभोजन | डिजिटल बायोडाटा | समाजभूषण पुरस्कार!

📣 आजच नोंदणी करा! उशीर झाला तर योग्य स्थळ निघून जाईल!
📞 संपर्क:
9890182205 | 9096961643 | 9049675650 | 9822232355 | 9975017279 | 9271241651

🙏 ही पोस्ट प्रत्येक खैरे कुणबी कुटुंबापर्यंत पोहोचवणं ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे!
🔁 Share करा… Save करा… आजच पुढे पाठवा!

📢🔥🔥📢




11/12/2025

https://www.facebook.com/reel/893708756653750/

❤️ एक संधी… जी तुमच्या घरात आनंदाचं नवं पर्व सुरू करू शकते! ❤️

💍 खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, नागपूर
✨ आयोजित
👉 राज्यस्तरीय उपवर–वधू परिचय मेळावा व स्नेह मिलन सोहळा ✨

📅 14 डिसेंबर 2025 | रविवार
⏰ सकाळी 10:30 ते दुपारी 3:30
📍 कविवर्य सुरेश भट सभागृह, ग्रेट नाग रोड, रेशीमबाग, नागपूर

😔 आजही कित्येक सुशिक्षित मुलगा-मुलगी योग्य स्थळाच्या प्रतीक्षेत आहेत…
😢 ही संधी जर हातून गेली… तर कदाचित पुन्हा अशी सुवर्णसंधी मिळणार नाही!

🔥 हजारो स्थळे, विश्वासार्ह व्यासपीठ, समाजाचे आधारस्तंभ, मान्यवरांची उपस्थिती!
🤝 लग्नाआधी समुपदेशन | स्नेहभोजन | डिजिटल बायोडाटा | समाजभूषण पुरस्कार!

📣 आजच नोंदणी करा! उशीर झाला तर योग्य स्थळ निघून जाईल!
📞 संपर्क:
9890182205 | 9096961643 | 9049675650 | 9822232355 | 9975017279 | 9271241651

🙏 ही पोस्ट प्रत्येक खैरे कुणबी कुटुंबापर्यंत पोहोचवणं ही तुमची सामाजिक जबाबदारी आहे!
🔁 Share करा… Save करा… आजच पुढे पाठवा!

📢🔥🔥📢




Address

Great Nag Road Juni Shukrawari Kunbi Pura
Nagpur
440009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khaire Kunbi Samaj Sudharak Sanstha Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share