06/12/2024
अभिनंदन...
स्पर्धा परीक्षा अभ्यास मंडळ नागभीड स्पर्धा परीक्षा अभ्यास मंडळ येथील विद्यार्थीनी *कु मिनाक्षी वामन नवघडे* हिची कनिष्ठ लिपिक,जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे निवड झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन...
💐💐💐💐💐💐💐💐💐