Chandraseniy Kayastha Prabhu Samaj Murud

Chandraseniy Kayastha Prabhu Samaj Murud चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, समाज मुरुड जंजिरा.

रायगड जिल्हातील मुरुड तालुक्यात स्वातंत्रपूर्व काळापासूनच कायस्थ समाज वास्तव्यस आहे. कायस्थांच्या बहुत करून वास्त्यव्य असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे या शहराबरोबरच रायगड हे प्रमुख ठिकाण आहे. पूर्वी मुरुड तालुक्यात कायस्थी घरे हि सुमारे ५०० हुन अधिक संख्येत होती, परंतु, नोकरी व्यवसाय समज बांधवानी मुंबई, पुणे येथे स्थलांतर केल्याने हिच घरे आता ५० हुन कमी संख्येने मुरुड वास्तव्य करून आहेत.
मुरुडकर कायस्

थ समाजातील बंधू-भगिनींना अप्लाय मूळ गावा बद्दल ओळख असावी तसेच आपला ठसा इथे जपून राहावा यासाठी आपण आग्रही आणि सक्रिय असले पाहिजे

Address

Murud Janjira
Murud
402401

Telephone

+917620668545

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandraseniy Kayastha Prabhu Samaj Murud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

CKP Samaj Murud

One of the oldest community in Murud. CKP Known for “Chandraseniy Kayastha Prabhu” Samaj known for its Battle field warier and Brilliant in all fields.