06/08/2026
जात पडताळणीचा निर्णय पुराव्यावर होतो, दबावावर नाही!
Caste Validity Committee | Rule of Law | Maharashtra
मा. महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, जात पडताळणी समिती ही अर्ध-न्यायिक संस्था असून तिच्या निर्णय प्रक्रियेत कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
समितीचा निर्णय उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे घेतला जातो. निर्णयाबाबत असहमती असल्यास न्यायालयीन मार्ग उपलब्ध आहे; मात्र कोणत्याही व्यक्तीच्या दबावाखाली किंवा शिफारशीवर निर्णय बदलला जाऊ शकत नाही.
कायद्याचा मान राखा, न्यायप्रक्रियेचा सन्मान करा — हाच लोकशाहीचा खरा पाया!