18/07/2026
'कथाहोत्र २०२६'
नोंदणी आणि कथा निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील:
थेट नोंदणी, कथा वाटप व सोडत (Registration, Story Selection & Draw): या स्पर्धेसाठी कोणतेही छापील प्रवेश अर्ज दिले जाणार नाहीत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांच्या अधिकृत प्रतिनिधीने रविवार, ०९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ०५:०० ते ०७:०० वाजेपर्यंत ठरलेल्या स्थळावर उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. याच दिवशी सायंकाळी ०७:०० ते रात्री ०८:०० दरम्यान 'कथाहोत्र कथा-साठ्यातून' (Story Bank) ईश्वरचिठ्ठी पद्धतीने दोन्ही कथांचे (एक भारतीय व एक आंतरराष्ट्रीय) वाटप केले जाईल. त्यानंतर रात्री ०८:०० ते ०९:०० वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे ड्रॉ (सादरीकरणाचा क्रम) काढले जातील. ड्रॉ च्या वेळी संघाचे प्रतिनिधी हजर राहणे अनिवार्य.
संपर्क - ९०८२६३३२८८ | Email: [email protected]