17/08/2026
दहिसरच्या युवा खेळाडूंसाठी एक नवी संधी! 🥊🇮🇳
मा. सौ. मनीषा ताई चौधरी, आमदार यांची भेट घेऊन दहिसर येथे आऊटप्ले बॉक्सिंग स्कूल व उच्च कामगिरी मुष्टियुद्ध प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा केली.
दहिसरमधील मुला-मुलींना दर्जेदार क्रीडा प्रशिक्षण, शिस्त आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल.
खेळाडू घडवूया • दहिसर घडवूया • महाराष्ट्र घडवूया! 🥊