06/12/2025
मानवतेची व्याख्या बदलनारे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यान्ना विनम्र अभिवादन 🙏💐
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरण स्पर्श करुण मानवतेचे कल्याणकारी काम कर्णयाचा प्रत्यय आज आम्ही इथे केला.
आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवासानिमित गोर गरीब बंधु-भगिनीन्ना जेवन वाटप केले.