Sion Pratikshanagar CHS Association

Sion Pratikshanagar CHS Association Official page of Sion Pratiksha nagar CHS Association. Promoting sports, cultural activities, and community engagement among members.

Updates, events, and announcements only.

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय प्रसंगी, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा वर्षाव होवो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम...
19/04/2026

अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय प्रसंगी, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा वर्षाव होवो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे घर आनंद आणि संपत्तीने भरून जावो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ असलेल्या या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) समतेचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेड...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त (१४ एप्रिल) समतेचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन! त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समतावादी समाज घडवण्याचा संकल्प करूया. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय भीम!

🙏 Jai Shri Ram
26/03/2026

🙏 Jai Shri Ram

🌸 Women’s Day – 8 March 🌸Let’s celebrate the amazing women in our lives.In the comments/group, share one word that descr...
07/03/2026

🌸 Women’s Day – 8 March 🌸

Let’s celebrate the amazing women in our lives.
In the comments/group, share one word that describes a woman who inspires you — Mother, Wife, Sister, Daughter or Friend.

Just one word. That’s enough. 💐

#

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!कुसुमाग्रजांना अभिवादन!
26/02/2026

२७ फेब्रुवारी
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कुसुमाग्रजांना अभिवादन!

13/02/2026
13/02/2026

सायन प्रतिक्षा नगर को.हौ. सोसायटीज् असोसिएशन आयोजित करण्यात आलेल्या वाॅकेथाॅन, बॅडमिंटन, हाॅलीबाॅल आणि क्रिकेट सामन्यातील विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. आज दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ९:०० वा. बक्षिस समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी विजयी खेळाडू आणि त्यांच्या टीमने निसर्ग (एम १०) सोसायटीमध्ये हजर राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
वरील खेळामध्ये सहभागी खेळाडुंचे असोसिएशन तर्फे हार्दिक अभिनंदन.

आभारी आहोत
सायन प्रतिक्षा नगर को. हौ. सोसायटीज् असोसिएशन ली.

31/01/2026

सायन प्रतिक्षानगर को ऑपरेटिव्ह हौ. सोसायटीज् असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या बॅडमिंटन स्पर्धा उद्या दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ४:०० वाजता आनंद सोसायटी (Girls) आणि सिंधुदुर्ग सोसायटी (Boys) येथे सुरू होणार आहे. तरी भाग घेतलेल्या खेळाडुंनी वेळेत मैदानात हजर रहावे.
*Young Volenteers* नी सामन्यापूर्वी एक तास आधी मैदानात हजर रहावे ही नम्र विनंती.

Address

Sion Pratiksha Nagar
Mumbai
400022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sion Pratikshanagar CHS Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share