Teacher Pages

Teacher Pages An open source learning platform for Indian teachers to network and share their innovative and effective teaching practices through video and discussion.

Teacher Pages is created to deepen the learning engagement of teachers, without external diktat. Generating content in collaboration with teachers, we aim to provide teachers with a video repository showcasing proven teaching strategies that promote students’ active learning, professional networking tools and feedback mechanisms, all of which can be accessed and used on demand. Teacher Pages is the flagship project of Centre for Equity and Quality in Universal Education (www.ceque.org).

05/09/2026

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! 🎉

प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यात एक असा क्षण असतो, जो तो कधीच विसरू शकत नाही. या शिक्षक दिनानिमित्त आम्ही आमच्या शिक्षकांना विचारलं - "विद्यार्थ्यासोबतचा असा एक क्षण, जो तुम्ही कधीच विसरणार नाही?"

त्यांच्या उत्तरांनी आम्हाला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की, हे काम का महत्त्वाचं आहे.

ज्या शिक्षकांनी प्रत्येक क्षणी विद्यार्थ्यांसाठी आपलं सर्वस्व दिलं, त्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जब 51 शिक्षक एक कमरे में इकट्ठा होते हैं... तो सिर्फ एक मीटिंग नहीं होती, एक परिवार बनता है।16 अगस्त की सुबह जब हमारे शि...
19/08/2026

जब 51 शिक्षक एक कमरे में इकट्ठा होते हैं... तो सिर्फ एक मीटिंग नहीं होती, एक परिवार बनता है।

16 अगस्त की सुबह जब हमारे शिक्षक एक-दूसरे के सामने बैठे, तो शायद ही किसी को अंदाज़ा था कि यह दिन उन्हें कितना कुछ सिखाकर जाएगा।
एक कटोरे में सबके नाम की पर्चियाँ थीं। किसी ने अपनी सहकर्मी का नाम उठाया और अंदाज़ा लगाने लगा — "इनकी उम्र क्या होगी? इन्हें क्या पसंद होगा?" हँसी के ठहाकों के बीच, अजनबी जैसे लगते साथी अचानक अपने लगने लगे।

फिर आया वो पल जब सिर पर टोपीयाँ रखी गईं, हाथ पीछे बांधे गए और... खामोशी! न कोई शब्द, न कोई इशारा-ए-ज़बान — बस आँखें, हाव-भाव और भरोसा। कुछ ऐसा जो शब्दों से भी गहरा था। और इसी खामोशी में शिक्षकों ने सीखा — एक अच्छा लीडर वो नहीं जो सबसे ज़्यादा बोले, बल्कि वो जो सबसे ध्यान से सुने और समझे।

फिर रस्सियों से बंधी एक गेंद... कुछ हाथ, ढेर सारी कोशिशें, और एक लक्ष्य। हर टीम गिरी, संभली, फिर उठी — और आख़िर में जीत किसी एक टीम की नहीं, हर उस भरोसे की थी जो साथियों ने एक-दूसरे पर किया।

लेकिन दिन का सबसे खूबसूरत पल तब आया, जब शिक्षिका ममता चौहान माइक के सामने खड़ी हुईं और बोलीं —
"मेरे बच्चे समस्या नहीं लिख सकते थे, तो मैंने कागज़ के विमान पर सिर्फ एक अक्षर लिख दिया। जिस बच्चे के पास विमान जाता, वो उस अक्षर के आगे-पीछे का अक्षर लिखता। धीरे-धीरे मेरे बच्चों की अक्षर पहचान इतनी मजबूत हो गई — और मैंने वही तरीका गणित और अंग्रेज़ी में भी अपनाया।"

कमरे में तालियाँ गूँज उठीं। क्योंकि यही तो असली जीत है — एक शिक्षक की छोटी सी सीख, किसी बच्चे की ज़िंदगी बदल जाना।

दिन के अंत में डायरी, पेन और उपहारों के साथ, हर चेहरे पर बस एक ही भाव था — अपनेपन का। एक ग्रुप फोटो में यह पूरा दिन हमेशा के लिए कैद हो गया।

शिक्षक सिर्फ पढ़ाते नहीं, वो एक-दूसरे से सीखते हैं, एक-दूसरे को सम्भालते हैं — और यही हमारी असली ताकत है।

अगली TLC में मिलते हैं — साथ आइए, सीखिए, जुड़िए!

आत्मविश्वास पुस्तकातून येत नाही. तो मिळतो जेव्हा हातात माईक दिला जातो आणि सांगितलं जातं — अडखळलं तरी चालेल.CEQUE च्या 20...
24/07/2026

आत्मविश्वास पुस्तकातून येत नाही. तो मिळतो जेव्हा हातात माईक दिला जातो आणि सांगितलं जातं — अडखळलं तरी चालेल.

CEQUE च्या 2026-27 मधील पहिल्या Teacher Leadership Circle चा हाच उद्देश होता — पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील शिक्षकांच्याच मागणीवरून. "आम्हाला अजून शब्द शिकवा" नाही, तर "मोठ्याने बोलण्याची भीती घालवायला मदत करा."

पावसाळ्याने सत्राला आकार दिला. शिक्षकांनी पावसाबद्दल इंग्रजीत मन मोकळं केलं, नवीन शब्द स्वतःच्या वाक्यांत गुंफले, आणि शेवटी एक चित्र पूर्णपणे इंग्रजीत वर्णन केलं — भाषांतराचा आधार न घेता.

पण खरी गोष्ट रचनेची नव्हती — ती होती वर्षानुवर्षे मनात असलेली भीती ओलांडताना दिसलेली माणसं. गाणी गायली गेली, नाचही झाला. अशी इंग्रजी संभाषणं झाली जी आधी कधी मोठ्याने बोललीच गेली नव्हती. आणि शिक्षक इथेच थांबले नाहीत — रोजच्या परिपाठात आता इंग्रजी विणली जातेय, आणि पुढच्या तीन महिन्यांसाठी वर्गातले "थीम बोर्ड" ही आखले जात आहेत.

सफाळेतील ८ शिक्षक आणि १० विद्यार्थी — आणि एक आत्मविश्वास जो एका दुपारीपुरता मर्यादित राहिला नाही.

धामणगाव, यवतमाळ येथील TLC बैठकीत शिक्षकांनी ‘मुलाखत’ या उपक्रमाच्या माध्यमातून अध्यापन अधिक रंजक आणि संवादात्मक कसे करता...
02/06/2026

धामणगाव, यवतमाळ येथील TLC बैठकीत शिक्षकांनी ‘मुलाखत’ या उपक्रमाच्या माध्यमातून अध्यापन अधिक रंजक आणि संवादात्मक कसे करता येईल याचा अनुभव घेतला.

या सत्राची सुरुवात मुलाखत ही वर्गात प्रभावी अध्यापन पद्धती म्हणून कशी वापरता येते, यावर चर्चेने झाली. त्यानंतर शिक्षकांना ३–४ जणांच्या गटात विभागण्यात आले. प्रत्येक गटाने एक व्यक्तिमत्त्व निवडून त्यावर आधारित ५–७ प्रश्न तयार केले. यामध्ये मुक्त (open-ended) प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले, जेणेकरून सविस्तर माहिती मिळू शकेल.

गटातील सदस्यांनी मुलाखत घेणारा, मुलाखत देणारा आणि नोंदी करणारा अशा भूमिका स्वीकारून प्रत्यक्ष मुलाखतीचा सराव केला. मुलाखतीदरम्यान विचारलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरे यातील महत्त्वाचे मुद्दे नोंदवले गेले. त्यानंतर गटामध्ये चर्चा करून कोणते प्रश्न अधिक परिणामकारक ठरले आणि नोंदी कशा प्रभावीपणे घेता येतील यावर चिंतन करण्यात आले.

शेवटी, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पातळीप्रमाणे सोपा करून वर्गात कसा वापरता येईल याबद्दल चर्चा झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय, सक्रिय ऐकण्याची क्षमता आणि माहिती गोळा करण्याचे कौशल्य विकसित होते.

कधी कधी शिकण्याची खरी सुरुवात अगदी साध्या खेळातून होते. 🌱जिल्हा परिषद शाळा उमरी येथील इयत्ता दुसरीतील आरोही शशांक कुंबरे...
31/03/2026

कधी कधी शिकण्याची खरी सुरुवात अगदी साध्या खेळातून होते. 🌱

जिल्हा परिषद शाळा उमरी येथील इयत्ता दुसरीतील आरोही शशांक कुंबरे हिने “अक्षर–मात्रा” या खेळातून शब्दांची दुनिया शोधली आहे. खेळाच्या माध्यमातून अक्षरांची जोडणी करून शब्द तयार करताना तिचा शब्दसंग्रह वाढला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचा आत्मविश्वासही लक्षणीयरीत्या वाढला आहे.

पूर्वी स्वतःला व्यक्त करताना तिला अडचण येत होती, पण आता ती नव्या शब्दांची निर्मिती करून ते आत्मविश्वासाने वर्गात शेअर करते आणि दैनंदिन संभाषणातही वापरते. या उपक्रमामुळे मुलांमध्ये विचार करण्याची, एकत्र काम करण्याची आणि एकमेकांकडून शिकण्याची सवय विकसित होत आहे.

“Seekhe India Utsav” मध्ये आरोही तिचे हे शिक्षण सादर करणार आहे. तिचा हा प्रवास आपल्याला सांगतो की योग्य पद्धतीने आणि आनंददायी वातावरणात दिलेले शिक्षण मुलांना केवळ शिकवत नाही, तर त्यांना व्यक्त होण्याची ताकदही देते.

कभी-कभी सीखने का सबसे प्रभावी तरीका खेल के माध्यम से सामने आता है।बुरहानपुर जिले के बुरहानपुर विकासखंड स्थित शासकीय UEGS...
23/03/2026

कभी-कभी सीखने का सबसे प्रभावी तरीका खेल के माध्यम से सामने आता है।

बुरहानपुर जिले के बुरहानपुर विकासखंड स्थित शासकीय UEGS विद्यालय, इंदिरा कॉलोनी बहादरपुर की शिक्षिका योगिता कुलकर्णी ने अपनी कक्षा में एक रोचक गतिविधि के माध्यम से हिंदी सीखने को बच्चों के लिए और अधिक जीवंत बना दिया।

शिक्षिका योगिता जुलाई 2025 से TLC बुरहानपुर से जुड़ी हुई हैं। एक TLC बैठक में हुई गतिविधि Dumb Charades से प्रेरित होकर उन्होंने इसे अपनी कक्षा में हिंदी विषय के साथ आज़माने का निर्णय लिया।

इस गतिविधि में उन्होंने बच्चों के दैनिक जीवन में इस्तेमाल होने वाली क्रियाओं को चुना और उनकी पर्चियां तैयार कीं। बारी-बारी से एक बच्चे को बुलाया जाता था, जो एक पर्ची उठाकर उस शब्द को बिना बोले मूक अभिनय के माध्यम से प्रस्तुत करता था। बाकी बच्चे उस अभिनय के आधार पर शब्द को पहचानते थे।

सोना, नाचना, लिखना, पढ़ना, रोना, रोटी बेलना और बैठना जैसे शब्द बच्चों ने बड़े उत्साह के साथ पहचाने। इस पूरी प्रक्रिया में कक्षा में उत्साह, हँसी और सक्रिय भागीदारी का वातावरण देखने को मिला।

इस गतिविधि के माध्यम से बच्चों की शब्दावली मजबूत हुई, क्रिया शब्दों की समझ बेहतर हुई और साथ ही उनकी अवलोकन क्षमता, अभिव्यक्ति और आत्मविश्वास भी बढ़ा। सबसे महत्वपूर्ण बात यह रही कि बच्चों ने सीखने को एक आनंददायक अनुभव के रूप में महसूस किया।

बच्चों की उत्सुकता और सहभागिता को देखते हुए अब शिक्षिका इस गतिविधि को अंग्रेजी विषय में भी लागू करने की योजना बना रही हैं, ताकि भाषा सीखना बच्चों के लिए और भी रोचक और प्रभावी बन सके।

ऐसी छोटी-छोटी पहलें दिखाती हैं कि जब शिक्षक रचनात्मक तरीके अपनाते हैं, तो कक्षा सच में सीखने की जीवंत जगह बन जाती है।

50 NotOut!शिक्षकांच्या सातत्यपूर्ण शिकण्याच्या आणि एकत्र वाढण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा — ५० Teacher Leade...
25/02/2026

50 NotOut!

शिक्षकांच्या सातत्यपूर्ण शिकण्याच्या आणि एकत्र वाढण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा — ५० Teacher Leadership Circles (TLCs) यशस्वीरित्या पूर्ण!

जून ते फेब्रुवारी या आठ महिन्यांच्या कालावधीत ठाणे, पालघर आणि नाशिक विभागांतील शिक्षकांनी नियमितपणे एकत्र येत शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर सखोल चिंतन केले. अंबरनाथ नगरपरिषद शाळेत पार पडलेली ५० वी TLC ही केवळ संख्या नसून शिक्षकांच्या बांधिलकीची, संघभावनेची आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच्या सामूहिक प्रयत्नांची साक्ष आहे.

TLC हे शिक्षकांनी शिक्षकांसाठी निर्माण केलेले शिकण्याचे व्यासपीठ ठरले — जिथे नव्या अध्यापन पद्धतींचा शोध घेतला गेला, विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेतल्या गेल्या आणि त्यावर प्रत्यक्ष वर्गात वापरता येतील असे उपाय विकसित करण्यात आले. संवाद, आत्मचिंतन आणि कृती आराखड्यांच्या माध्यमातून या चर्चांचा प्रभाव थेट विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर दिसून आला.

ही उपलब्धी एका टप्प्याची नोंद असली तरी पुढील प्रवासासाठी नव्या उमेदीची सुरुवात आहे. शिक्षक एकत्र आले तर शिक्षणात परिवर्तन घडू शकते — याचा हा जिवंत अनुभव!

ही केवळ सुरुवात आहे… प्रवास अजून सुरू आहे!

१८ जानेवारी २०२६ रोजी पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील १९६ शिक्षक त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे Teacher Leadership Circle ...
21/01/2026

१८ जानेवारी २०२६ रोजी पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील १९६ शिक्षक त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे Teacher Leadership Circle (TLC) बाय-ॲन्युअल मीटिंगसाठी एकत्र आले. शिक्षक सशक्त असतील, तेव्हाच वर्गखोल्यांमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडते—याची ही एक प्रभावी जाणीव होती.

हा दिवस सामूहिक शिक्षण आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीने समृद्ध झाला. टीएलसीच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, समजपूर्वक वाचन, संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास कसा वाढत आहे यावर शिक्षकांनी आपले अनुभव मांडले—विशेषतः विविध आणि दुर्गम भागातील वर्गखोल्यांमधील बदल अधोरेखित झाले. लेखनाधारित उपक्रम, मुलाखत कृती आणि वृत्तपत्र प्रकल्पांमुळे छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विद्यार्थ्यांमध्ये ठोस प्रगती होत असल्याचे स्पष्ट झाले.

स्टोन, पॅराशूट आणि रिंग ॲक्टिव्हिटीमधून टीएलसीचा खरा आत्मा अनुभवायला मिळाला—सहकार्य, लक्षपूर्वक ऐकणे, योग्य नियोजन आणि सामूहिक जबाबदारी यांचे महत्त्व या कृतींमधून ठळकपणे समोर आले. शिक्षक एकत्र शिकतात, तेव्हा शिक्षण अधिक सखोल, मजबूत आणि टिकाऊ बनते—हा साधा पण महत्त्वाचा संदेश या क्षणांनी पुन्हा अधोरेखित केला.

संगीत, हालचाल आणि सामूहिक आनंदात हा दिवस संपन्न झाला. शिक्षक प्रेरित झाले, एकमेकांशी अधिक जोडले गेले आणि टीएलसीचा आत्मा आपल्या वर्गखोल्यांमध्ये घेऊन जाण्यास सज्ज झाले.

CEQUE मध्ये आम्ही मानतो की शिक्षक नेतृत्व हे विद्यार्थ्यांच्या यशाचे भक्कम अधिष्ठान आहे—एक शिक्षक, एक वर्ग आणि एक समुदाय घडवत.

बहुतेक लोक जिथे विकेंडच्या विश्रांतीकडे चाललेले (किंवा धावत) असतात, तिथे आमची TLC ट्रेन पुढच्या थांब्यावर पोहोचते — आणखी...
05/01/2026

बहुतेक लोक जिथे विकेंडच्या विश्रांतीकडे चाललेले (किंवा धावत) असतात, तिथे आमची TLC ट्रेन पुढच्या थांब्यावर पोहोचते — आणखी एका Teacher Leadership Circle मिटसाठी.

ही झलक आहे २७ डिसेंबर रोजी नेर, यवतमाळ येथे झालेल्या TLC मधील.
इथलं वातावरण नेहमीच ऊर्जेने भरलेलं असतं.

इथे शिक्षक आपला विकेंड अशा समुदायात घालवतात,
जिथे हसणं आहे, मन मोकळं करण्याची जागा आहे, चिंतन आहे आणि वाढ आहे.

ही केवळ साथ देणारी जागा नाही,
तर शिक्षकांना नेतृत्वाकडे पाऊल टाकायला सक्षम करणारी जागा आहे.

तेच TLC. अधिक बळकट आवाज. एकत्र वाढण्याचा प्रवास.

जब शिक्षक साथ सीखते हैं, तो कक्षा में बदलाव दिखाई देता है।बुरहानपुर जिले के शासकीय प्राथमिक विद्यालय रामाखेड़ा कला में प...
19/12/2025

जब शिक्षक साथ सीखते हैं, तो कक्षा में बदलाव दिखाई देता है।

बुरहानपुर जिले के शासकीय प्राथमिक विद्यालय रामाखेड़ा कला में पदस्थ शिक्षिका कविता कोलकर, जो TLC देड़तलाई की सक्रिय सदस्य हैं, ने TLC बैठक में सीखी गई Four Corners गतिविधि को पूरे उत्साह के साथ अपनी कक्षा में आज़माया।

इस गतिविधि के माध्यम से बच्चों ने संज्ञा शब्दों को व्यक्ति, वस्तु, स्थान और जानवर के रूप में वर्गीकृत किया। शिक्षिका ने इसकी शुरुआत ऐसे शब्दों से की, जिन्हें बच्चे पहले से जानते थे और जिनका अनुभव उन्हें अपने दैनिक जीवन में होता है—जिससे बच्चों की भागीदारी और समझ दोनों मजबूत हुईं।

यह कक्षा अनुभव हमें याद दिलाता है कि Teacher Leadership Circle (TLC) केवल चर्चाओं का मंच नहीं हैं, बल्कि ऐसे सीखने के स्थान हैं जहाँ शिक्षक एक-दूसरे से सीखकर आत्मविश्वास के साथ नए प्रयोग करते हैं और बच्चों के सीखने को अधिक रोचक व अर्थपूर्ण बनाते हैं।

Address

Mumbai
400052

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Teacher Pages posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Teacher Pages:

Shortcuts

Share