Suvarna Konkan Foundation

Suvarna Konkan Foundation Founded in the year 2014 by Mr. Satish Parab for the young & energetic people who are interested to learn the basic and modern ethics used in Business.
(200)

कोकण भारतरत्नांची खाण... स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे, प्रकांडपंडित पां. वा. काणे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भूदानाचे प्रणेते विनोबा भावे आणि क्रिकेटजगताचा बादशाह सचिन तेंडुलकर आदी मान्यवरांना भारत सरकारने भारतरत्नाने गौरविले आहेच. पण त्याचबरोबर लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, रॅंग्लर परांजपे अशी कितीतरी नररत्ने याच भूमीने या देशाला दिली. कला, क्रीडा, साहित्य,

विज्ञान, शैक्षणिक, सामाजिक अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात कोकणाने स्वत:चं अस्तित्व निर्माण केलं आहे. आता हेच अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आहे उद्योगक्षेत्रात. उद्योगक्षेत्रात सध्या कार्यरत असणारा कोकणी उद्योजक आणि उद्योगाद्वारे स्वत:चं साम्राज्य निर्माण करु पाहणारा कोकणातील तरुण यांमधील सेतू उभारण्याच्या उद्देशाने कोकणातील काही समविचारी तरुणांनी एकत्र येऊन एक संस्था उभारली जिचं नाव आहे, ‘सुवर्ण कोकण’ फाऊंडेशन.
*** चला उद्योजक घडवुया ***
॥ ध्यास वैभवसंप्पन कोकणाचा ॥
॥ अभिमान मालवणी मुलखाचा ॥

Address

Shop No.2, RNJ Corporate Building, Khokhani Lane, Next To Parekh Hospital, Ghatkopar East
Mumbai
400086

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

8879993821

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suvarna Konkan Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Suvarna Konkan Foundation:

Share