शिव गजर प्रतिष्ठान

शिव गजर प्रतिष्ठान शिव गजर प्रतिष्ठान प्रस्तुत - शिव गजर - पुणेरी ढोल ताशा पथक

शिव गजर प्रतिष्ठान हे फक्त ढोल पथक नसून महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणारी एक संस्था आहे.

महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे फक्त छत्रपती शिवराय नसून स्वराज्यसंकल्पक शहाजी राजे, राजमाता जिजाऊ, रणधुरंधर शंभूराजे, स्वराज्यातील असंख्य मावळे, महाराष्ट्रातील गडकोट आणि तसेच आपला अफाट सह्याद्री ....
वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसेच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणाऱ्या वेड्यांचा हाच गौरवशाली इतिहास जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिव गजर प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली आहे .

शिव गजर ढोल पथक हा आपल्या प्रतिष्ठान चा फक्त एक भाग असून आपल्या प्रतिष्ठान चा मूळ हेतू महाराष्ट्रीय संस्कृती जपणे, महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचविणे तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रम राबविणे हा आहे. त्याचप्रमाणे ढोल पथकाद्वारे जी काही मानधन स्वरुपात रक्कम मिळविली जाईल ती रक्कम वैयक्तिक कारणासाठी न वापरता त्याद्वारे इतर सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येतील. याच उपक्रमासाठी तुम्हा सर्वांच्या मदतीची तसेच आशीर्वादांची गरज आहे ....

शिवराय यश देवो या कार्यात हीच इच्छा ....

ढोल ताशा म्हटला की अंगावर येतो शहारा , एक जोश , एक उन्माद, एक मस्ती , एक उल्हास आणि नसा नसातून
सळसळू लागते ती मराठी संस्कृती .
ह्याच संस्कृतीला जोपासण्यासाठी मालाड (मुंबई) मधील काही तरुणानी एकत्र येऊन मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि ते करताना
आपल्या हातून काही समाजकार्य घडावे हीच सदिच्छा मनाशी बाळगून, शिव शंभूंच्या आशिर्वादाने ,
शिव गजर प्रतिष्ठान ची स्थापना केली .
पुण्याप्रमाणेच मुंबईतही ढोल ताशा परंपरा रुजावी ह्यासाठी शिव गजर नेहमीच तत्पर राहील .

जगभरातील सर्व ढोल ताशा वादक आणि शिव गजरचे चाहते ह्यांचे ह्या official page वर सहर्ष स्वागत आहे .

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. #स्वातंत्र्यदिन  #ढोल_ताशा  #शिवगजर_प्रतिष्ठान_मालाड_मुंबई
15/08/2026

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

#स्वातंत्र्यदिन
#ढोल_ताशा
#शिवगजर_प्रतिष्ठान_मालाड_मुंबई

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनापासून शिवमय शुभेच्छा!"         Shivgajarpratisthan malad mumbaiHindaviS...
27/06/2026

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनापासून शिवमय शुभेच्छा!"


Shivgajarpratisthan malad mumbai
HindaviSwarajya ShivajiMaharajJayanti ShivajiMaharajStatus MarathaEmpire ShivrajyabhishekSohala जयशिवराय छत्रपतीशिवाजीमहाराज शिवराज्याभिषेक रायगड स्वराज्य

|| सराव शुभारंभ || दुसरे पर्व || गणेशोत्सव २०२६ ||🚩🚩 #शिवगजर_प्रतिष्ठान_मालाड_मुंबई
09/06/2026

|| सराव शुभारंभ || दुसरे पर्व || गणेशोत्सव २०२६ ||
🚩
🚩
#शिवगजर_प्रतिष्ठान_मालाड_मुंबई

🚩।। शोध नव्या शिलेदारांचा ।।🚩ढोलाची ती पहिली थाप, ताशाचा तो कडकडाट आणि रोमरोमात भिनणारी ऊर्जा... जर तुमच्यातही तोच 'नाद'...
26/05/2026

🚩।। शोध नव्या शिलेदारांचा ।।🚩
ढोलाची ती पहिली थाप, ताशाचा तो कडकडाट आणि रोमरोमात भिनणारी ऊर्जा... जर तुमच्यातही तोच 'नाद' आणि 'ध्यास' असेल, तर हीच योग्य वेळ आहे!
आपल्या पारंपरिक ढोल-ताशा पथकाची 'सदस्य नोंदणी' अधिकृतपणे सुरू झाली आहे.
चला, एकत्र येऊया आणि संस्कृतीचा हा वारसा आणखी पुढे नेऊया!


#ढोलताशाप्रेमी❤

गुढी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!! 🚩🚩🚩 #शिवगजरप्रतिष्ठान  #मालाड  #मुंबई   #गुढीपाडवा२०२६    #मराठीसंस्कृती...
19/03/2026

गुढी पाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!! 🚩🚩🚩
#शिवगजरप्रतिष्ठान #मालाड #मुंबई
#गुढीपाडवा२०२६ #मराठीसंस्कृती
#मराठीअस्मिता #हिंदूनववर्ष #हिंदू #मालाडशोभायात्रा

यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा... 🚩२ दिवस बाकी...✨   #गुढीपाडवा२०२६  #मालाडशोभायात्रा  #नारीशक्ती
17/03/2026

यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा... 🚩
२ दिवस बाकी...✨


#गुढीपाडवा२०२६ #मालाडशोभायात्रा
#नारीशक्ती

आम्ही सज्ज झालोय गाजवायला 🚩...०३ दिवस बाकी.. ✨   #मालाडशोभयात्रा२०२६  #ढोलताशा
16/03/2026

आम्ही सज्ज झालोय गाजवायला 🚩...०३ दिवस बाकी.. ✨

#मालाडशोभयात्रा२०२६
#ढोलताशा

४ दिवस बाकी...🚩यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा 🙏 #गुढीपाडवा२०२६  #मालाडशोभयात्रा२०२६
15/03/2026

४ दिवस बाकी...🚩
यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा 🙏
#गुढीपाडवा२०२६ #मालाडशोभयात्रा२०२६

गोंधळाला या.. सारे या..🚩 #गोंधळ      #गुढीपाडवा२०२६
15/03/2026

गोंधळाला या.. सारे या..🚩
#गोंधळ

#गुढीपाडवा२०२६

०५ दिवस बाकी...🚩यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा 🙏 #गुढीपाडवा२०२६  #मालाडशोभयात्रा२०२६
14/03/2026

०५ दिवस बाकी...🚩
यंदाच्या पाडव्याला जागर मुंबईतल्या देवीशक्तीचा 🙏
#गुढीपाडवा२०२६ #मालाडशोभयात्रा२०२६

Address

Kurar Village, Malad East
Mumbai
400097

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिव गजर प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share