Yuva Manch

Yuva Manch Yuva Manch is government registered non-for-profit organisation formed by group of well-educated individuals to serve the community.

जय शिवरायदि १८ आणि १९ जुलै २०२६ रोजी माण, चालतवड येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि बेरवळ येथील आश्रमशाळेत करण्यात आलेल्या श...
21/07/2026

जय शिवराय

दि १८ आणि १९ जुलै २०२६ रोजी माण, चालतवड येथे शैक्षणिक साहित्य वाटप आणि बेरवळ येथील आश्रमशाळेत करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य आणि चप्पल वाटप यांची झलक.

20/07/2026

*युवा मंच कर्तव्य कार्यक्रम- २०२६*
या वर्षाचा उपक्रम दिनांक १८/१९ जुलै २०२६ रोजी *माण(विक्रमगड), चालतवड (जव्हार)* *येथे शैक्षणिक साहित्य*
*आणि गाडगे बाबा शाळा बेरवळ (त्र्यंबकेश्वर)* *येथे शैक्षणिक साहित्य उपक्रम व चप्पल वाटप* शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यचे वितरण करून पार करण्यात आला.
सर्व युवा कार्यकर्ते, हितचिंतक आणि देणगीदार यांचे मनःपूर्वक आभार.
आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मदतीसाठी त्याचप्रमाणे इतर जीवनावश्यक गोष्टींसाठी तुम्ही दिलेल्या तत्पर प्रतिसादासाठी व सहकार्यसाठी युवामंच संघटना आपल्या सारख्या सृजाण आणि सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरीकांचॆ मनपुर्वक आभार मानते.

आपली साथ ह्यापुढे ही युवामंच सोबत असेल अशी आम्ही आशा बाळगतो

धन्यवाद

टीम युवामंच

18/07/2026
26/05/2026

*एक मदतीचा हातभार माझाही अन् तुमचाही*
*युवा मंच चा वार्षिक उपक्रम - आदिवासी शाळांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप*

युवा मंच (नोंदणी क्रमांक :एफ-७०५०३)

प्रती महोदय ,

मुंबई पासून अवघ्या काही किमी अंतरावर शैक्षणिक व दैनंदिन गरजांपासून वंचित असलेला फार मोठा विद्यार्थी वर्ग आहे. त्यांना आपल्या सारख्यांच्या मदतीची फार गरज आहे. गेली २० वर्ष युवा मंच त्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

पहिल्या वर्षी एक शाळेतील विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करता आली होती हा मदतीचा आलेख दरवर्षी वरच होत आला आहे. मागील ५ वर्ष जवळ जवळ २० शाळेतील विद्यार्थ्यांना युवा मंच ची मदत पोहचत होती म्हणजेच जर १९ वर्षांची सरासरी बघितली तर युवा मंच कडून आजपर्यंत ५०,००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहेत व यापुढे ही हा मदतीचा आलेख असाच चढता राहो यासाठी आपल्या सारख्या सहृदय व सृजनशील नागरिकांची मदत व पाठिंबा अपेक्षित आहे.

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी सुद्धा युवा मंच तर्फे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे व त्यासाठी *शैक्षणिक साहित्य मदत उपक्रम - २०२६* जून-जुलै - ऑगस्ट महिन्यामध्ये राबविण्यात येणार आहे. तारीख दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातील असणार आहे.

ह्या उपक्रमाबाबत प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करून आपापल्या मित्रमंडळींनाही ह्यात सहभागी होण्याबाबत व सहकार्य करण्याचे आवाहन करावे.
आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

युवा मंच मार्फत २०० पानी long वह्या, १०० पानी long वह्या, २०० पानी छोट्या वह्या, १०० पानी छोट्या वह्या, पाट्या, पाटी पेन्सिल, शिस पेन्सिल, पेन, Geometry box, Graph book, चित्रकला वही छोटी, चित्रकला वही मध्यम, चित्रकला वही मोठी, छोटी क्रेयॉन, मिडीयम क्रेयॉन, वॉटर कलर, पट्टी, खोड रबर, शार्पणर इत्यादी
वरील सर्व शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके वाटप केले जाते.

तुम्ही शैक्षणिक साहित्य सुद्धा युवा मंच कडे देऊ शकता किंवा इतर तेवढया गोष्टी घेण्यासाठी रक्कम सुद्धा देऊ शकता. कोणावरही कसलंही बंधन नाही, कोणी कितीही किंवा कोणतीही वस्तू देऊ शकता, एक वही चा खर्चसुद्धा महत्वाचा आहे.

यासाठी आपण आपली देणगी देण्यासाठी धनादेश / cheque "युवा मंच" / "YUVA MANCH" या नावावर देऊ शकता किंवा खाली दिलेल्या अकाउंट मध्ये transfer ही करू शकता. अकाउंट मध्ये transfer केल्यावर फक्त आम्हाला वैयक्तिक नंबर वर watsapp करा जेणेकरून माहिती ठेवता येईल.

Details of Yuva Manch Bank Account
A/c. Name: Yuva Manch

Bank Name: Janaseva Sahakari Bank (Borivali) Ltd.

A/c. No. 005022100010661

IFSE Code: JASB0000006

Branch : - Charkop

धन्यवाद
टीम युवा मंच

अधिक माहितीसाठी संपर्क :

राजेंद्र तांबडे
M- ०९८१९४५३२२२

रवींद्र पवार
M- ०८७७९१६९५७९

आशिष म्हात्रे
M- ०९०२९४४३००३

सुनील पोवळे
M- ०९८९२८२५१५६

सिद्धेश दाभोळकर
M -०९८६७९१४१०५

युवा महोत्सव मध्ये होणारे कार्यक्रम
18/12/2025

युवा महोत्सव मध्ये होणारे कार्यक्रम

आत्ता १ दिवस बाकी….युवा महोत्सव २०२५…१९,२०,२१ डिसेंबर…
18/12/2025

आत्ता १ दिवस बाकी….युवा महोत्सव २०२५…१९,२०,२१ डिसेंबर…

Address

Mumbai
400067

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919867914105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuva Manch:

Shortcuts

Share