प्रयास सेवाभावी संस्था

  • Home
  • India
  • Mumbai
  • प्रयास सेवाभावी संस्था

प्रयास सेवाभावी संस्था "PEOPLE WANT CHANGE AND WE ARE TRYING FOR IT" PRAYAS SEVABHAVI SANSTHA is Mulund, Mumbai based NGO. Various events are conducted by PRAYAS SEVABHAVI SANSTHA.

Our country, Our society have us many things like identity, rights, privileges. Now it is our turn to do something for our country and society with this aim PRAYAS SEVABHAVI SANSTHA is established. PRAYAS SEVABHAVI SANSTHA works in the field of education, culture, arts, sports, social, employment, self employment, female empowerment, human rights, enviroment, culture, health, consumer protection, social welfare etc. We believe in public involvment in solving social issues.

जर एम.एम.आर.डी.ए  ने  झाडे कुठे स्थलांतरित करणार, कुठे नवीन झाडे लावणार याचा विस्तृत आराखडा, हमीपत्र, अहवाल सादर केला ना...
28/02/2026

जर एम.एम.आर.डी.ए ने झाडे कुठे स्थलांतरित करणार, कुठे नवीन झाडे लावणार याचा विस्तृत आराखडा, हमीपत्र, अहवाल सादर केला नाही, मुळातच नोटीस मध्ये हे सर्व बाबी समावेश करणे Tree Act नुसार कायद्याने बंधनकारक असताना आणि त्यानंतरच नागरिकांच्या हरकती - सूचना घ्यायच्या असतात...मग महानगर पालिकेने नोटीस काढलीच कशी? आणि १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी कशी पार पडलीच कशी?
आणि हा संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचा भंग आहे आणि ही प्रक्रिया पुन्हा कायदेशीर रित्या राबवावी लागणार आहे.

Technically धारावीकरांचा लोड मुलुंडवर येणार नाही.... पण मिठागरांवर त्यांचे पुनर्वसन होणार आहे....400 मीटरवर नाहूर आहे मग...
07/11/2024

Technically धारावीकरांचा लोड मुलुंडवर येणार नाही.... पण मिठागरांवर त्यांचे पुनर्वसन होणार आहे....400 मीटरवर नाहूर आहे मग नाहूरवर लोड येणार पण मिठागरे मुलुंडमध्ये आहेत.

अरे ! केहना क्या चाहते हो?

Technically, एक sq ft ही जागा दिलेली नाही.... कारण शेकडो एकर दिली आहे.

Mihir Kotecha Maharashtra Times Shahar Mumbai Speak Out Mulund East मुलुंड पूर्व Mulund

माझा मुलुंडकर कधी जागा होणार....! Shahar Mumbai Speak Out Mulund East मुलुंड पूर्व Mulund
05/11/2024

माझा मुलुंडकर कधी जागा होणार....!

Shahar Mumbai Speak Out Mulund East मुलुंड पूर्व Mulund

लाखो रुपये खर्च करून नानेपाडा रोड येथील गटाराचे काम ६-७ महिन्यांपूर्वीच झाले आहे, आता रस्ता काँक्रीट करण्याच्या नावाखाली...
04/11/2024

लाखो रुपये खर्च करून नानेपाडा रोड येथील गटाराचे काम ६-७ महिन्यांपूर्वीच झाले आहे, आता रस्ता काँक्रीट करण्याच्या नावाखाली आता पुन्हा काम करण्यात येत आहे. हा पैशाचा अपव्यय का?

Sanjay Dina Patil Shahar Mumbai MyBmc Speak Out

https://x.com/MeeSagarDevre/status/1853468113909497887?t=UHWW2o6FXopJ3GT0ucAKBg&s=19

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. भाऊबीज सणाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा ! #भाऊबीज
03/11/2024

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज.

भाऊबीज सणाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा !
#भाऊबीज

 #दीपावली_पाडवा आपणा सर्वांना दीपावली पाडवानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
02/11/2024

#दीपावली_पाडवा
आपणा सर्वांना दीपावली पाडवानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

 #लक्ष्मीपूजन आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
01/11/2024

#लक्ष्मीपूजन आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

दिवाळीची नवी पहाट सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार, उजळू दे तेजाची दिशा,दीपावलीच्या व  नरक चतुर्दशीच्या मन:...
31/10/2024

दिवाळीची नवी पहाट सुखाची नवी आशा, दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार, उजळू दे तेजाची दिशा,
दीपावलीच्या व नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!✨⚡💥🙏🏻

29/10/2024

सुखदुखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ। तो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।

अर्थ है: तुम सुख-दुख, लाभ-हानि, विजय-पराजय का विचार किए बिना केवल युद्ध के लिए युद्ध करो. इससे तुम्हें कभी पाप नहीं लगेगा

#मुलुंडविधानसभा

 #धनत्रयोदशी धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, निरोगी आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो, ही दिवाळी आपणांस सुखाची, भरभ...
29/10/2024

#धनत्रयोदशी

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो, निरोगी आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो, ही दिवाळी आपणांस सुखाची, भरभराटीची आणि समृद्धीची जावो...

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Mumbai
400081

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रयास सेवाभावी संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share