DYFI Maharashtra

DYFI Maharashtra This is the official page of DYFI Maharashtra

DYFI is a forward-looking and progressive youth organisation inspired by anti-imperialist, democratic and socialist ideas who take up the idea of organising the young men and young women of our country. It is a powerful movement fighting for the democratic and progressive social system, upliftment and betterment of the youth community as a whole. DYFI aspires to be the platform in which young wome

n and men organise in every village and town and city to bring about progress towards democracy in our society. We are the youth whose love for our motherland, whose patriotism, prompts us to free our motherland from backwardness and lead it to genuine modernity. Backwardness means unscientific thinking holding sway on the society at every level, caste system, gender inequality and suppression, violation of secularism etc. Our campaigns, social and cultural work including sports activities are all efforts towards transforming our towns and villages to genuine modern societies.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन! समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी आयुष्यभर ...
14/04/2026

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिकारी अभिवादन!

समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महान विचारवंताला विनम्र अभिवादन.

त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा देत, शिक्षण आणि रोजगार लढा तीव्र करूया !

हीच त्यांच्या जयंतीनिमित्त खरी मानवंदना.

विनम्र अभिवादन
11/04/2026

विनम्र अभिवादन

    23 मार्च हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव थापर आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा स...
24/03/2026



23 मार्च हा दिवस भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव थापर आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) महाराष्ट्र राज्याने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
साम्राज्यवादी व शोषणकारी शक्तींविरोधात जनजागृती करत या शक्ती विरोधात लढा तीव्र करण्याच्या उद्देशाने मशाल रॅली, बाईक रॅली, सभा व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
भगतसिंग यांचे साम्राज्यवादविरोधी विचार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धच नव्हे तर ते संपूर्ण भारत आणि जगात शोषणमुक्त, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.
आज साम्राज्यवादी शक्ती जगावर युद्ध लादुन मानवी हक्क, अधिकार आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण केले आहे. अशा वेळी शहीद भगतसिंग यांचे साम्राज्यवाद विरोधी विचार आजच्या परिस्थितीत पुन्हा एकदा जगासमोर प्रखर्षाने मांडण्याची आणि त्या विचारांवर पुढे जाण्याची नितांत गरज आहे.
या कार्यक्रमांमधून युवकांमध्ये क्रांतिकारी विचारांची जागृती करून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.

राज्यभर मोठ्या संख्येने युवकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शहीदांच्या बलिदानाला अभिवादन केले. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि समता, स्वातंत्र्य व बंधुभावासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
क्रांतिकारी अभिवादन!

क्रांतिकारी अभिवादन.23 मार्च शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन.साम्राज्यवाद नाश ...
23/03/2026

क्रांतिकारी अभिवादन.

23 मार्च शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या स्मृतीदिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन.

साम्राज्यवाद नाश होवो

भगतसिंग यांचे साम्राज्यवादविरोधी विचार हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धच नव्हे तर ते संपूर्ण भारत आणि जगात शोषणमुक्त, समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचे स्वप्न होते. त्यामुळेच ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.

आज साम्राज्यवादी शक्ती जगावर युद्ध लादुन मानवी हक्क, अधिकार आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण केले आहे. अशा वेळी शहीद भगतसिंग यांचे साम्राज्यवाद विरोधी विचार आजच्या परिस्थितीत पुन्हा एकदा जगासमोर प्रखर्षाने मांडण्याची आणि त्या विचारांवर पुढे जाण्याची नितांत गरज आहे.

DYFI महाराष्ट्र

14/03/2026

"On the 14th of March, at a quarter to three in the afternoon, the greatest living thinker ceased to think," said Friedrich Engels in his speech at the grave of Karl Marx. Today is the 143rd death anniversary of Marx. To quote Engels:

"Marx was before all else a revolutionist. His real mission in life was to contribute, in one way or another, to the overthrow of capitalist society and of the state institutions which it had brought into being, to contribute to the liberation of the modern proletariat, which he was the first to make conscious of its own position and its needs, conscious of the conditions of its emancipation. Fighting was his element. And he fought with a passion, a tenacity and a success such as few could rival."

As Engels said, Marx's name will endure through the ages, and so also will his work. Red Salute, Comrade!

क्रांतिकारी अभिवादन 14 मार्च कार्ल मार्क्स जगातील महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,साम्यवाद आणि वर्गसंघर्षाचा सिद्धांत मां...
14/03/2026

क्रांतिकारी अभिवादन
14 मार्च कार्ल मार्क्स
जगातील महान तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ,
साम्यवाद आणि वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडणारे
कॉ. कार्ल मार्क्स यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन

DYFI महाराष्ट्र

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.विनम्र अभिवादन!स्त्री मुक्ती आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, महाराष्ट्रातील पह...
10/03/2026

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.

विनम्र अभिवादन!

स्त्री मुक्ती आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणार्‍या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी क्रांतिकारी अभिवादन!


DYFI महाराष्ट्र

08/03/2026

८ मार्च
आंतरराष्ट्रीय महिला दिवस

"महिला जोपर्यंत मोल नसलेल्या घरकामाच्या ओझ्यातून मुक्त होऊन सामाजिक उत्पादनात मोठ्या संख्येने सहभागी होणार नाहीत तोवर त्यांची मुक्ती होणार नाही, असे कॉम्रेड फ्रेडरिक एंगेल्स यांनी म्हणले आहे.

स्री शोषण मुक्ती व स्री दास्य मुक्ती, मानव मुक्तीची पूर्वअट आहे हे लक्षात घेऊन, आजूबाजूची शोषणकारी व्यवस्था बदलण्यासाठी संघटित होत वैचारिक लढ्याचा वारसा पुढे नेऊया.

सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या क्रांतिकारी सदिच्छा."

- डॉ. अजित नवले
(राज्य सचिव, माकप)
Ajit Nawale

08/03/2026

International Working Women's Day wishes!

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा DYFI महाराष्ट्र
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
DYFI महाराष्ट्र

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.
06/12/2025

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन.


Address

Janshakti, P B Marg, Worli
Mumbai
400008

Alerts

Be the first to know and let us send you an email when DYFI Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to DYFI Maharashtra:

Share