जल्लोष ढोल-ताशा पथक,दहिसर- मुंबई

  • Home
  • India
  • Mumbai
  • जल्लोष ढोल-ताशा पथक,दहिसर- मुंबई

जल्लोष ढोल-ताशा पथक,दहिसर- मुंबई घुमत्या ढोलाशी खेळु थापीचा डाव ||
अभिमानाने सांगू जल्लोषकर आमचं नाव ||

बाप्पाच्या भक्तीचा उत्सव आताविसर्जनाच्या मंगल क्षणाकडे… 🥹❤️श्री विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या बाप्पालाढोल-ताशांच्या गजरात आ...
20/09/2026

बाप्पाच्या भक्तीचा उत्सव आता
विसर्जनाच्या मंगल क्षणाकडे… 🥹❤️

श्री विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या बाप्पाला
ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात
प्रेमाने निरोप देण्यासाठी चला एकत्र येऊया! 🥁🚩

📅 रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०६:०० वाजता
📍 संत ज्ञानेश्वर चौक, शक्ती नगरजवळ, दहिसर पूर्व

गणपती बाप्पा मोरया! ❤️🚩

नयन आणि भूषण कदम परिवारचा राजा ❤️॥ विसर्जन सोहळा ॥📅 शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६⏰ संध्याकाळी ०५:०० वाजता📍 कार्टर रोड नं....
19/09/2026

नयन आणि भूषण कदम परिवारचा राजा ❤️

॥ विसर्जन सोहळा ॥

📅 शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०५:०० वाजता
📍 कार्टर रोड नं. २, बोरिवली

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला भेटूया! ❤️🚩

बाप्पाच्या आगमनाने सुरू झालेला उत्सव,आता भक्ती, उत्साह आणि ढोल-ताशांच्या गजरातविसर्जन सोहळ्याकडे वाटचाल करत आहे… 🥁❤️शर्म...
18/09/2026

बाप्पाच्या आगमनाने सुरू झालेला उत्सव,
आता भक्ती, उत्साह आणि ढोल-ताशांच्या गजरात
विसर्जन सोहळ्याकडे वाटचाल करत आहे… 🥁❤️

शर्मा परिवारच्या राजाला
प्रेमाने निरोप देण्यासाठी चला एकत्र येऊया! 🙏🏻🚩

📅 शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०६:०० वाजता
📍 अनिता विहार, लोखंडवाला स्कूल, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व

बाप्पाला निरोप देताना…
गणपती बाप्पा मोरया! ❤️🚩

ढोल-ताशांच्या गजरात,भक्ती आणि उत्साहाच्या संगतीतजैनम मित्र मंडळाच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा! 🥁🚩📅 शुक्रवार, दि. १८ सप्टें...
18/09/2026

ढोल-ताशांच्या गजरात,
भक्ती आणि उत्साहाच्या संगतीत
जैनम मित्र मंडळाच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा! 🥁🚩

📅 शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६
⏰ दुपारी ०३:०० वाजता
📍 जैनम बिल्डिंग, शैलेंद्र नगर, एस. टी. रोड, दहिसर पूर्व

चला, बाप्पाला प्रेमाने निरोप देऊया… ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🙏🏻🚩

मदनानी परिवारचा राजा ❤️॥ मदनानी परिवार ॥आयोजितविसर्जन सोहळा 🔱❤️📅 बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६⏰ संध्याकाळी ०५:०० वाजता📍 म...
15/09/2026

मदनानी परिवारचा राजा ❤️

॥ मदनानी परिवार ॥

आयोजित

विसर्जन सोहळा 🔱❤️

📅 बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०५:०० वाजता
📍 मोतीलाल ओसवाल बिल्डिंग, मालाड मेट्रो स्टेशनजवळ, लिंक रोड, मालाड पश्चिम

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला भेटूया! ❤️🚩

हार्डकोर फिटनेस सेंटरचा राजा ❤️॥ हार्डकोर फिटनेस सेंटर ॥आयोजितविसर्जन सोहळा 🔱❤️📅 मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६⏰ दुपारी ०...
15/09/2026

हार्डकोर फिटनेस सेंटरचा राजा ❤️

॥ हार्डकोर फिटनेस सेंटर ॥

आयोजित

विसर्जन सोहळा 🔱❤️

📅 मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६
⏰ दुपारी ०३:०० वाजता
📍 मातृछाया कॉलेज, छ. शिवाजी महाराज रोड नं. ४, सांजी हॉटेलजवळ, दहिसर पूर्व

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला भेटूया! ❤️🚩

नायडू परिवारचा राजा ❤️॥ नायडू परिवार ॥आयोजितविसर्जन सोहळा 🔱❤️📅 मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६⏰ दुपारी ०३:०० वाजता📍 भूमी फ...
15/09/2026

नायडू परिवारचा राजा ❤️

॥ नायडू परिवार ॥

आयोजित

विसर्जन सोहळा 🔱❤️

📅 मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६
⏰ दुपारी ०३:०० वाजता
📍 भूमी फ्लोरा, रहेजा कॉम्प्लेक्स, कुलूपवाडी, बोरिवली पूर्व

बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला भेटूया! ❤️🚩

ज्याची वाट पाहत होतो,तो दिवस अखेर आला! 🥹😍बाप्पाच्या आगमनानेपुन्हा एकदा आनंद झाला… 😍🥳गणपती बाप्पा मोरया! ❤️✨गणेश चतुर्थीच...
14/09/2026

ज्याची वाट पाहत होतो,
तो दिवस अखेर आला! 🥹😍
बाप्पाच्या आगमनाने
पुन्हा एकदा आनंद झाला… 😍🥳
गणपती बाप्पा मोरया! ❤️✨

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ❤️🫶

सोनी परिवारचा राजा ❤️॥ सोनी परिवार ॥आयोजितआगमन सोहळा 🔱❤️📅 रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६⏰ संध्याकाळी ०७:०० वाजता📍 सूर्यकिर...
12/09/2026

सोनी परिवारचा राजा ❤️

॥ सोनी परिवार ॥

आयोजित

आगमन सोहळा 🔱❤️

📅 रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०७:०० वाजता
📍 सूर्यकिरण, लोखंडवाला सर्कल, कांदिवली पूर्व

बाप्पाच्या आगमनाला भेटूया! ❤️🚩

शर्मा परिवारचा राजा ❤️🔱॥ शर्मा परिवार ॥आयोजितआगमन सोहळा 🔱❤️📅 रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६⏰ संध्याकाळी ०४:०० वाजता📍 अनिता...
12/09/2026

शर्मा परिवारचा राजा ❤️🔱

॥ शर्मा परिवार ॥

आयोजित

आगमन सोहळा 🔱❤️

📅 रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ०४:०० वाजता
📍 अनिता विहार, लोखंडवाला स्कूल, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व

बाप्पाच्या आगमनाला भेटूया! ❤️🚩

Address

Dahisar
Mumbai
400068

Telephone

+919769640206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जल्लोष ढोल-ताशा पथक,दहिसर- मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जल्लोष ढोल-ताशा पथक,दहिसर- मुंबई:

Shortcuts

Share