Aamhi Dadarkar । आम्ही दादरकर

Aamhi Dadarkar । आम्ही दादरकर दादरकरांनी हाती घेतलेला, दादरची संस्?

मुंबईतील एक सुंदर स्वप्न म्हणजे दादर. गेल्या शतक भरापुर्वी दादरने कात टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता ते बहरत गेले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर दादरने वेळोवेळी आपली छाप पाडली. इथली माणसे, इथले व्यवसाय आपल्या कतृत्वाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत गेले. त्या सोबतच दादरची प्रत्तेक अर्थाने एक स्वतंत्र ओळख तयार होत गेली.
आपणही ह्या दादरचाच एक भाग आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. म्

हणूनच आपण स्वतःला दादरकर म्हणऊन घेतो. हिच परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी, दादरच्या विकासासाठी, इथली संस्कृती टिकवण्यासाठी आपणही हातभार लाऊया. प्रत्तेक नागरीकाच्या मनामध्ये दादरसाठी त्याच्या स्वतःच्या काही कल्पना असतात. त्या कल्पना “आम्ही दादरकर” ह्या उपक्रमा मार्फत आपण सर्व दादरकर मिळून वास्तवात आणूया. आपले दादर सर्व अर्थाने परिपुर्ण करुया.

Address

Mumbai
400028

Telephone

9757347181

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamhi Dadarkar । आम्ही दादरकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aamhi Dadarkar । आम्ही दादरकर:

Share