ABVP Mumbai

ABVP Mumbai Official page of World's Largest Student Organisation AKHIL BHARATIYA VIDYARTHI PARISHAD

अभाविप मुंबई व विद्यार्थी निधी,ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी रामनारायण रुईया मह...
11/09/2026

अभाविप मुंबई व विद्यार्थी निधी,ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा येथे “सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणा या विषयावर गोलमेज परिषद” विधायक चर्चेसह संपन्न झाली.

परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी प्रश्नपत्रिका सुरक्षा, AI, तंत्रज्ञान, मूल्यमापन व तक्रार निवारणावर विचारमंथन करण्यात आले.

या परिषदेस अभाविप राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आणि IIM मुंबईचे संचालक श्री. मनोज तिवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मुंबईतील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांचे प्राध्यापक,प्राचार्य,अधिसभा सदस्य,संस्थाचालक,परीक्षा नियंत्रक,विद्यार्थी प्रतिनिधी तसेच शिक्षण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष वैद्य कैलास सोनमनकर आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रा.डॉ.अपर्णा कुलकर्णी, मुंबई महानगर अध्यक्ष प्रा.संदीप शिंदे, मंत्री अभिषेक पवार व संघटनमंत्री श्री. अमित पटले उपस्थित होते.


झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांची अखिल भारतीय विद्यार्थी ...
11/09/2026

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सदिच्छा भेट घेण्यात आली.

यावेळी शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. DIPEX2026 मधील सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी मुंबई महानगर संघटन मंत्री श्री.अमित पटले व महानगर जनसंपर्क प्रमुख श्री.श्रेयस जोगळेकर उपस्थित होते.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव या निवृत्त होत आहेत. त्यांच्या यश...
11/09/2026

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव या निवृत्त होत आहेत. त्यांच्या यशस्वी आणि उल्लेखनीय कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

यावेळी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच त्यांच्या पुढील कार्यास आणि वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव, कार्यनिष्ठा आणि योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.

यावेळी अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे, मुंबई महानगर संघटन मंत्री अमित पटले, मंत्री अभिषेक पवार व जनसंपर्क प्रमुख श्रेयस जोगळेकर आदी उपस्थित होते.

10/09/2026

TISS विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर आपत्कालीन वैद्यकीय सुविधांवर अभाविप आक्रमक

TISS मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थी डॉ. जनार्दनन पी. यांच्या मृत्यूनंतर अभाविपने कॅम्पसमधील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

२४x७ वैद्यकीय सेवा, समर्पित व बॅकअप रुग्णवाहिका, स्वतंत्र हेल्पलाइन, जवळच्या रुग्णालयाशी MOU, विद्यार्थ्यांना विमा संरक्षण आणि हेल्थ सेंटर मजबूत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अभाविपने प्रशासनाला १० दिवसांत ठोस आणि समाधानकारक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा 👇



Rajkaran राजकारण ABVP Mumbai

10/09/2026
10/09/2026

ABVP has urged TISS Mumbai to strengthen emergency medical facilities after a student’s death, seeking 24x7 services, dedicated ambulances, a hospital tie-up and action within 10 days.

Following the unfortunate death of a student at the Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai, reportedly after a...
09/09/2026

Following the unfortunate death of a student at the Tata Institute of Social Sciences (TISS), Mumbai, reportedly after a cardiac arrest, a delegation comprising ABVP Mumbai representatives and concerned students held a peaceful protest outside the campus.

The delegation submitted a memorandum to the TISS administration, raising serious concerns regarding the availability, adequacy and preparedness of student health and emergency medical facilities on campus.

The delegation urged the administration to take immediate and appropriate measures to strengthen emergency response mechanisms, ensure adequate medical infrastructure, and establish clear protocols to safeguard student health and safety.

TISS मधील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत प्राथमिक वैद्यकीय सुविधा व आवश्यक मदत...
09/09/2026

TISS मधील विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत प्राथमिक वैद्यकीय सुविधा व आवश्यक मदत उपलब्ध न झाल्याच्या निषेधार्थ अभाविप मुंबईच्या वतीने TISS Main Gate, चेंबूर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत अभाविपने प्रशासनाचा निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत अभाविप विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढत राहील!

#विद्यार्थीहित

ABVP activists are on the streets outside the MCD Office, Delhi, demanding answers over the Satya Niketan building colla...
06/09/2026

ABVP activists are on the streets outside the MCD Office, Delhi, demanding answers over the Satya Niketan building collapse.

Negligence costs lives. Silence is not an option.
Those responsible must be identified, held accountable, and face strictest action. No excuses.

No cover-ups. No compromise on student safety.

Students deserve safe campuses. Delhi deserves accountability. We demand action.



Satya Niketan building collapse, student safety, MCD accountability, Delhi, ABVP protest, negligence, strict action, student rights, youth voice, public safety, accountability, action now

MBBS interns across BMC Medical Colleges have been facing delays in receiving their stipends, with payments pending for ...
01/09/2026

MBBS interns across BMC Medical Colleges have been facing delays in receiving their stipends, with payments pending for nearly two months. Along with immediate clearance of pending dues, medical students have demanded a justified increase in the existing stipend.

ABVP Mumbai, along with MedeVision, submitted a representation seeking immediate intervention to Hon. Mayor Smt. Ritu Tawde,

KEY POINTS

• Immediate release of pending MBBS intern stipends
• Time-bound processing of pending Vendor Codes
• Fair and justified increase in the existing stipend
• Greater transparency and accountability in the payment process
• Prevention of further delays in future stipend payments

The delegation included Abhishek Pawar, ABVP Mumbai Mahanagar Secretary; Dr. Vijay Giri, Mumbai Mahanagar Convenor, MedeVision; Dr. Yash Ghumbre, Dr. Vaishnavi Kokadwar, Dr. Sakshi Ringne, Dr. Aishwarya Kendre, and medical students Siddhnath Maharana, Shashish Lathkar and Malay Tiwari.

Medical interns serve on the frontline of patient care. They should not have to wait indefinitely for their legitimate dues.

Their work cannot wait. Their stipend shouldn't either.

ABVP and MedeVision will continue to pursue the matter until pending payments are resolved and a transparent, time-bound system is ensured for medical interns.

BMC Medical Colleges | MBBS Interns | Intern Stipend | Medical Students | Stipend Delay | Vendor Code | Medical Education | Student Rights | BMC | ABVP Mumbai | MedeVision

Address

3 Marbal Arch, Senapati Bapat Marg, Matunga Road(W)
Mumbai
400016

Alerts

Be the first to know and let us send you an email when ABVP Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ABVP Mumbai:

Shortcuts

Share