30/06/2026
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश परिषा प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे आणि युवासेना सचिव किरण साळी तसेच युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष अध्यक्ष पै. भूषण भाई वर्षे यांच्या विनंतीनुसार पच्छिम महाराष्ट्र विभागातील शिवसेना युवासेना गडकिल्ले संवर्धन कक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत..🚩
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Dr. Shrikant Lata Eknath Shinde
Purvesh Parisha Pratap Sarnaik 🇮🇳
पै.भुषण उर्फ मारुती संगीता किसन वरपे