Mumbai Dahihandi Utsav "मुंबई दहीहंडी उत्सव"

  • Home
  • India
  • Mumbai
  • Mumbai Dahihandi Utsav "मुंबई दहीहंडी उत्सव"

Mumbai Dahihandi Utsav "मुंबई दहीहंडी उत्सव" © Mumbai Dahihandi Utsav "मुंबई दहीहंडी उत्सव"
█║▌│█│║▌║││█║▌│║█║▌║▌│█▌│║│█│║ All Right's Reserved Celebrate Mumbai Dahihandi Utsav

कथा आमच्या 2025 मधील दुसऱ्या नऊ थरांची!!!संस्कृती प्रतिष्ठान येथे यशस्वीरित्या नऊ थर उतरवून साधारण रात्री साडेआठच्या सुम...
24/08/2025

कथा आमच्या 2025 मधील दुसऱ्या नऊ थरांची!!!

संस्कृती प्रतिष्ठान येथे यशस्वीरित्या नऊ थर उतरवून साधारण रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही कॅसल मिल नाका येथील शारदा प्रतिष्ठानच्या गोकुळ हंडीला पोहोचलो.

अर्थात दहीहंडीच्या दिवशी पाऊस खूपच होता, मात्र आम्ही दिवसभरात लावलेल्या आठ थरांच्या चार यशस्वी ट्रायवेळी आणि नऊ थराच्या एक यशस्वी ट्रायवेळी आम्हाला पाऊसाने म्हणावा तितका त्रास दिला नाही.

मात्र आम्ही कॅसलमिल नाक्यावर पोहोचताच पावसाने अक्षरशः रौद्ररुप धारण केले होते. सोबतच्या फोटोमध्ये तुम्हालाही त्याची तीव्रता कळेल.

मानसिकदृष्टया हजार टक्के सक्षम असलेल्या आमच्या प्रत्येक गोविंदा खेळाडूला तो पाऊस मात्र शारिरिकदृष्ट्या थकवत होता.

साधारण 45 मिनिटे प्रतिक्षा केल्यावर आम्ही कॅसल मिल नाक्यावरील आमची पहिली नऊ थराची ट्राय रचायला सुरुवात केली. ट्राय फॉर्मेशन सुस्थितीत होत होते मात्र पाऊसामुळे प्रत्येक गोविंदा खेळाडूच्या शरिराला एक वेगळेच जडत्व प्राप्त झाले होते. परिणामी आमची पहिली ट्राय कोलॅप्स झाली.

आता मात्र आमचा प्रत्येक गोविंदा खेळाडू पेटून उठला, ते हि तिथल्या भर पावसात!!!🔥🔥🔥

साधारण अर्ध्या तासाच्या अवकाशाने आम्ही नऊ थरांचा दुसरा प्रयत्न सुरु केला. पाऊसानेही आमच्या जिद्दीला आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा अतितीव्र रुप धारण केले. जणूकाही कोणीतरी दगडफेक करतंय, इतक्या जोराने पाऊसाचा प्रत्येक थेंब आम्हाला जाणवत होता. मात्र संघर्षाला घाबरणारे आम्ही यशवाले नाही.🚩 प्रत्येकाच्या डोळ्याच्या बुबूळात अक्षरशः रक्त साकळले होते. कारण आमच्या अश्रूचा प्रत्येक थेंब हा आता रक्तात रुपांतरित झाला होता.

पाऊसाने आम्हाला अयशस्वी करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मात्र आम्ही यशवाले अखेर व्याजासकट यशस्वी झालो.❤

2025 च्या हंगामातील आमची शेवटची ट्राय!
आमचे आतापर्यंतचे सर्वात कठीण नऊ थर.

तळटीप - आमचा नववा थर उठताना अनावधानाने आठव्या थरावरील गोविंदा खेळाडूच्या डोळ्यावर आलेला हॅल्मेट आणि रुमाल जर तुम्हीदेखील नोटीस केला असेल. तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये पिन करुन ठेवलेले पिवळे ह्रदय कमेंट करा.😊👉 💛

सिंह कधीच आपल्या शक्तीच प्रदर्शन करत नाही, पण गरज पडली तर तो जंगल हादरवतो.संदीप ढवळे सर प्रशिक्षक जय जवान गोविंदा पथक जो...
22/08/2025

सिंह कधीच आपल्या शक्तीच प्रदर्शन करत नाही, पण गरज पडली तर तो जंगल हादरवतो.

संदीप ढवळे सर
प्रशिक्षक जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी (पू)

©

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.जय जवान गोविंदा पथक कडक १० थर घाटकोपर वर्ष २०२५  Kadak 10 Thar Ghatkopar Year 2025©      ...
22/08/2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.

जय जवान गोविंदा पथक कडक १० थर घाटकोपर वर्ष २०२५


Kadak 10 Thar Ghatkopar Year 2025

©

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.Dahihandi Cha Maan, Bhandup Year 2025©
21/08/2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.


Dahihandi Cha Maan, Bhandup Year 2025

©

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•. कडक 8 थरAvinash Jadhav Thane Year 2025
21/08/2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.

कडक 8 थर
Avinash Jadhav Thane Year 2025

19/08/2025
.•° बोल बजरंग बली की जय °•.वाट बघत बसू नका …स्वतःची वाट तयार करा,ज्यावरून इतर लोक चालू लागतील,,, विश्वविक्रम ७ थर पार्ले...
19/08/2025

.•° बोल बजरंग बली की जय °•.
वाट बघत बसू नका …
स्वतःची वाट तयार करा,
ज्यावरून इतर लोक चालू लागतील,,,

विश्वविक्रम ७ थर

पार्ले स्पोर्ट्स क्लब महिलादहिहंडी पथक

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.Thane Cha Raja Govinda Pathak, ThaneKadak 9 thar Thane Year 2025
19/08/2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.

Thane Cha Raja Govinda Pathak, Thane
Kadak 9 thar Thane Year 2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.शिवसाई गोविंदा पथक कडक ९ थरShivsai Govinda Pathak Kadak 9 tharAvinash Jadhav Thane Year 2...
18/08/2025

.•° Bol Bajrang Bali Ki Jay °•.

शिवसाई गोविंदा पथक कडक ९ थर

Shivsai Govinda Pathak Kadak 9 thar
Avinash Jadhav Thane Year 2025

 ९ थरांची hat-trick! 🙌🏻💛
17/08/2025

९ थरांची hat-trick! 🙌🏻💛

तिसरे १० थारा नंतर केलेला जल्लोश अविनाश दादा देखील सहभागी झाला. अभिनंदन जय जवान !!!तुसी ग्रेट हो .......आणि अविनाश दादा ...
17/08/2025

तिसरे १० थारा नंतर केलेला जल्लोश अविनाश दादा देखील सहभागी झाला.

अभिनंदन जय जवान !!!
तुसी ग्रेट हो .......

आणि अविनाश दादा तू पण ग्रेट आहेस..

17/08/2025

🚩 !!जय गणेश !! 🚩

सुवर्णयुग तरुण मंडळ
दहीहंडी उत्सव २०२५, पुणे

साहसाची परिसीमा ,चित्तथरारक अनुभूति

Address

Mumbai
400053

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Dahihandi Utsav "मुंबई दहीहंडी उत्सव" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share