Late. Jaywant Parab Foundation

Late. Jaywant Parab Foundation Carrying forward the legacy of Late. Jaywant Parab Saheb !

महत्त्वाची सूचना 🚨बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळेडी. एन. नगर येथे नियोजित मालवणी जत्रो...
20/12/2025

महत्त्वाची सूचना 🚨
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी लागू झालेल्या आचारसंहितेमुळे
डी. एन. नगर येथे नियोजित मालवणी जत्रोत्सव सध्या स्थगित करण्यात आला आहे.

आपल्या सर्वांच्या उत्साहाला थोडा विराम आहे, पण आनंद फार लवकर परत येणार आहे.
📅 जत्रोत्सवाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
कृपया अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. 💚🌴

[Malvani Jatrotsav Update, Event Postponed, DN Nagar Andheri, Konkan Culture, Mumbai Festival News]

#मालवणीजत्रोत्सव

येवा, जत्रोत्सव आपलोच असा! 🌴✨मालवणी मातीचा स्वाद, कोकणी संस्कृतीची गोडी आणि आनंदाचा उत्सव परत एकदा तुमच्यासाठी सज्ज आहे....
18/12/2025

येवा, जत्रोत्सव आपलोच असा! 🌴✨
मालवणी मातीचा स्वाद, कोकणी संस्कृतीची गोडी आणि आनंदाचा उत्सव परत एकदा तुमच्यासाठी सज्ज आहे.
खवय्यांसाठी खास मालवणी पदार्थ, कुटुंबासाठी मनोरंजन आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान एकाच ठिकाणी.

२५ डिसेंबर २०२५ ते ०४ जानेवारी २०२६
📍महात्मा जोतिबा फुले मैदान (प्रगत उद्यान), इमारत क्र. ३० समोर, डी. एन. नगर, अंधेरी (प)

आपली माणसं, आपली चव, आपला उत्सव.
येवा, अनुभव घ्या मालवणी जत्रोत्सवाचा! 💚🌊

[Malvani Festival, Konkan Food, Traditional Jatra, Local Culture, Mumbai Fest]

#मालवणीजत्रोत्सव

Address

DN Nagar
Mumbai
400053

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late. Jaywant Parab Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share