Alcoholics Anonymous Seva Samiti Maharashtra Rajya

Alcoholics Anonymous Seva Samiti Maharashtra Rajya https://www.aa.org/aa-preamble

A.A. The only requirement for membership is a desire to stop drinking. There are no dues or fees for A.A. A.A.

PREAMBLE© Alcoholics Anonymous is a fellowship of people who share their experience, strength and hope with each other that they may solve their common problem and help others to recover from alcoholism. membership; we are self- supporting through our own contributions. is not allied with any sect, denomination, politics, organization or institution; does not wish to engage in any controversy, neither endorses nor opposes any causes. Our primary purpose is to stay sober and help other alcoholics to achieve sobriety. Copyright © The AA Grapevine, Inc. Reprinted with permission

29/09/2026
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.)🌹 सर्व ए. ए. बांधवांना प्रेमपूर्वक निमंत्रण 🌹नाशिक सिटी आणि सिन्नर समूहाच्या संयुक्त विद्यमा...
23/09/2026

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.)
🌹 सर्व ए. ए. बांधवांना प्रेमपूर्वक निमंत्रण 🌹
नाशिक सिटी आणि सिन्नर समूहाच्या संयुक्त विद्यमाने
📅 रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी
एक विशेष संयुक्त ए. ए. अल्कोथॉन आयोजित करण्यात आला आहे.
या अल्कोथॉनमध्ये ए. ए.च्या बांधिलकीने कार्यरत सदस्यांकडून विविध उपयुक्त आणि प्रेरणादायी विषयांवर मनोगत व्यक्त केले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रभरातील अनुभवी ए. ए. वक्त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या ए. ए. फेलोशिपमधील अनुभव, सामर्थ्य आणि आशा एकमेकांसोबत शेअर केली जाणार आहे. 🙏
🌟 सर्व ए. ए. सदस्यांना मनापासून विनंती आहे की, आपण स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि आपल्या सोबत एखाद्या नवीन सदस्यालाही नक्की घेऊन यावे.
कदाचित आपली उपस्थिती आपल्या स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल… किंवा आपण सोबत आणलेल्या एखाद्या नवीन सदस्याच्या नव्या जीवनाची हीच सुरुवात ठरेल. ❤️
🌹 ही संधी केवळ नाशिक आणि सिन्नरपुरती मर्यादित नसून, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस फेलोशिपमधील सर्व ए. ए. सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही प्रेमपूर्वक विनंती.
🤝 चला, एकत्र येऊया…
💬 अनुभव एकमेकांसोबत शेअर करूया.
💪 सामर्थ्य वाढवूया.
❤️ आशा पसरवूया.
आपण या… आणि आपल्या सोबत एका नवीन सदस्याला घेऊन या.
कदाचित हा एक दिवस कोणाच्यातरी नवीन आणि निरोगी जीवनाची सुरुवात ठरेल. 🙏
🌹 सर्व ए. ए. सदस्यांना मनःपूर्वक प्रेमपूर्वक आमंत्रण! 🌹
एक फेलोशिप • एक उद्देश • एका दिवसापुरते जीवन
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.)

20/09/2026

*"एका घोटाने घालवले घर पुन्हा मिळवला सन्मान" अशोक के. आज मद्यमुक्तीची 19 वर्ष पुर्ण करणाऱ्या ए. ए. छत्रपती संभाजीनगरच्या या ए. ए. बांधवाचा व्यक्तिगत ए. ए. सत्यअनुभव, आज रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026, दैनिक 'लोकमत", हॅलो पुरवणी, (मस्ट रिड कॉलम), पान क्रमांक सात, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आवृत्ती, मराठवाडा, महाराष्ट्र, या वर्तमानपत्रात मागील महिन्यापासून दर महिन्यात एक ए. ए. शेअरिंग प्रकाशित होत आहे. कृपया जास्तीत जास्त शेअर किंवा फॉरवर्ड करा हि विशेष विनम्र विनंती.*

🙏🙏🙏🙏🙏🙏.

*"यश शिखरावरून व्यसनाच्या दरीत आणि पुन्हा सन्मानाने जगने" रोहित (बदललेले नाव), राहुल जी. पुणे या ए. ए. बांधवाचा व्यक्तिग...
20/09/2026

*"यश शिखरावरून व्यसनाच्या दरीत आणि पुन्हा सन्मानाने जगने" रोहित (बदललेले नाव), राहुल जी. पुणे या ए. ए. बांधवाचा व्यक्तिगत ए. ए. सत्यअनुभव, शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026, दैनिक 'लोकमत", हॅलो पुरवणी, (मस्ट रिड कॉलम), पान क्रमांक सात, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आवृत्ती, मराठवाडा, महाराष्ट्र, या वर्तमानपत्रात मागील महिन्यापासून दर महिन्यात एक ए. ए. शेअरिंग प्रकाशित होत आहे. कृपया जास्तीत जास्त शेअर किंवा फॉरवर्ड करा हि विशेष विनम्र विनंती.*

🙏🙏🙏🙏🙏🙏.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alcoholics Anonymous Seva Samiti Maharashtra Rajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Alcoholics Anonymous Seva Samiti Maharashtra Rajya:

Shortcuts

Share