Mumbai Suraksha Samiti

Mumbai Suraksha Samiti Mumbai Suraksha Samiti is a community initiative dedicated to combating human and child s*x trafficking through awareness, vigilance, and advocacy.

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
28/08/2026

रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

15/08/2026

मुलांचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवणं,
ही आपली सामूहिक जबाबदारी.

भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वाना खूप शुभेच्छा!

आज आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवूया. बाल लैंगिक तस्करी, शोषण आणि अत्याचाराविरुद्ध एकत्र उभे राहूया — कारण...
01/05/2026

आज आपण आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवूया. बाल लैंगिक तस्करी, शोषण आणि अत्याचाराविरुद्ध एकत्र उभे राहूया — कारण एक जागरूक महाराष्ट्रच एक सुरक्षित बालपण घडवू शकतो.
🧡 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Har Jameel mamu Dhurandhar nahi hota.Har mamu par bharosa mat karo.Shuruat hamesha ek “secret” se hoti hai.Aur khatam… c...
25/03/2026

Har Jameel mamu Dhurandhar nahi hota.
Har mamu par bharosa mat karo.

Shuruat hamesha ek “secret” se hoti hai.
Aur khatam… control aur exploitation par.

*xtrafficking

सगळं ‘नॉर्मल’ दिसतंय… पण खरंच तसं आहे का?काही प्रवास साधे नसतात — ते संकेत असतात.लक्षणं ओळखा. दुर्लक्ष करू नका.तुमची सतर...
24/03/2026

सगळं ‘नॉर्मल’ दिसतंय… पण खरंच तसं आहे का?
काही प्रवास साधे नसतात — ते संकेत असतात.
लक्षणं ओळखा. दुर्लक्ष करू नका.

तुमची सतर्कता एखाद्या मुलाचं आयुष्य वाचवू शकते.🚨 संशयास्पद हालचाल दिसल्यास 1098 किंवा 112 वर त्वरित कळवा.

[signs of child trafficking travel India, how to identify human trafficking India
child safety travel warning signs India
report child trafficking Mumbai
child helpline 1098 India
suspicious travel minors India
human trafficking awareness India
protect children from trafficking India]

#बालसुरक्षा

नवीन वर्ष फक्त आनंदासाठी नाही… जबाबदारीसाठीही आहे.आपण जागरूक राहिलो, तरच मुलं सुरक्षित राहतील.
19/03/2026

नवीन वर्ष फक्त आनंदासाठी नाही… जबाबदारीसाठीही आहे.
आपण जागरूक राहिलो, तरच मुलं सुरक्षित राहतील.

“VIP” नाव मोठं असू शकतं.पण कायद्यापेक्षा मोठं नसतं.छापा पडला की प्रत्येक जण स्वतःचा बचाव करतो.ओळखी, पैसे, स्टेटस — काहीह...
17/03/2026

“VIP” नाव मोठं असू शकतं.
पण कायद्यापेक्षा मोठं नसतं.
छापा पडला की प्रत्येक जण स्वतःचा बचाव करतो.
ओळखी, पैसे, स्टेटस — काहीही आड येत नाही.
POCSO अंतर्गत अल्पवयीन संबंधित गुन्ह्यात
सहभागी असलेला प्रत्येक जण चौकशीला सामोरा जातो.
लक्षात ठेवा,
VIP क्लायंट तुम्हाला वाचवत नाहीत.
ते स्वतःला वाचवतात.🚨 संशयास्पद हालचाल दिसल्यास 112 वर त्वरित कॉल करा.

[VIP client arrested POCSO case India, POCSO punishment Marathi details, high profile raid Mumbai news, legal consequences minor exploitation India]

आज दुर्लक्ष.उद्या पुरावा.लवकर “नाही” म्हणा.लवकर बाहेर पडा.🚨 संशयास्पद हालचाल दिसल्यास 112 वर त्वरित कॉल करा.[POCSO 20 ye...
06/03/2026

आज दुर्लक्ष.
उद्या पुरावा.
लवकर “नाही” म्हणा.
लवकर बाहेर पडा.🚨 संशयास्पद हालचाल दिसल्यास 112 वर त्वरित कॉल करा.

[POCSO 20 years punishment India, minor age proof law India, cash deal illegal case India, child exploitation legal consequences Mumbai]

भयमुक्त बालपण आणि सुरक्षित समाज... हीच या होळीची खरी ओढ! 🎭रंगांच्या या उत्सवात सुरक्षिततेचा नवा पायंडा पाडूया. विश्वासाच...
03/03/2026

भयमुक्त बालपण आणि सुरक्षित समाज... हीच या होळीची खरी ओढ! 🎭

रंगांच्या या उत्सवात सुरक्षिततेचा नवा पायंडा पाडूया. विश्वासाचे रंग उधळून समाजाला अधिक सुंदर बनवूया.

होळीच्या सर्वांना शुभेच्छा!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mumbai Suraksha Samiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Mumbai Suraksha Samiti:

Shortcuts

Share