चारकोपचा गणराज

चारकोपचा गणराज श्री साई मित्र मंडळ ( ट्रस्ट ) चारकोपचा गणराज से. ५ संचलित

श्री साई मित्र मंडळ से. ५, संचलित #चारकोपचा गणराज # : सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात चारकोप मधिल अग्रणीय संस्था..

🇮🇳✨ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🇮🇳तिरंगा आपल्या अभिमानाची शान,भारत माता आपल्या हृदयाचा मान! 🇮🇳❤️स्वातंत्र्या...
15/08/2026

🇮🇳✨ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🇮🇳

तिरंगा आपल्या अभिमानाची शान,
भारत माता आपल्या हृदयाचा मान! 🇮🇳❤️

स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वावर देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना व स्वातंत्र्यसैनिकांना कोटी कोटी नमन! 🙏

गणपती बाप्पा मोरया! 🚩
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! ❤️

🚩 चारकोपचा गणराज
🙏 श्री साई मित्र मंडळ 🙏

🚩✨ चारकोपचा गणराज | भव्य आगमन सोहळा ✨🚩❤️🙏 यंदाचा गणराजाचा आगमन सोहळा अधिक भव्य आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी आगमन किट – ...
12/08/2026

🚩✨ चारकोपचा गणराज | भव्य आगमन सोहळा ✨🚩

❤️🙏 यंदाचा गणराजाचा आगमन सोहळा अधिक भव्य आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी आगमन किट – स्पेशल गणराज कुर्ता उपलब्ध आहे! 👑🔥

👕 कुर्ता ऑर्डर आजपासून सुरू!
⏳ अंतिम तारीख: २३ ऑगस्ट
🚨 त्यानंतर ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत.

चला, एक रंग होऊया! ❤️🚩
गणराजाच्या भव्य आगमनाचे साक्षीदार होऊया! 🥁🔥

📞 अधिक माहितीसाठी कॉल किंवा मेसेज करा:
कृतिक लटके: 9082193391
मुकुल धनेधर: 9594631107
रोहित बायबल: 7039965421

📍 श्री साई मित्र मंडळ | चारकोपचा गणराज

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️

🙏 ३५व्या वर्षाच्या मंगलमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ✨🚩 चारकोपचा गणराज 🚩श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाची ३५ वर्षांची गौरवशाल...
10/08/2026

🙏 ३५व्या वर्षाच्या मंगलमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ✨
🚩 चारकोपचा गणराज 🚩
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाची ३५ वर्षांची गौरवशाली परंपरा! ❤️
🌺 बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली… उत्सवाला आता फक्त ३५ दिवस बाकी! 🌺
🙏 गणपती बाप्पा मोरया!
❤️ मंगलमूर्ती मोरया!
#चारकोपचा_गणराज #श्रीसाईमित्रमंडळ #३५वर्षांचीपरंपरा #गणपतीबाप्पामोरया Ganeshotsav2026

08/08/2026
🌕 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.त्यांच्या मार्गदर्शन...
29/07/2026

🌕 गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.
त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आयुष्याला योग्य दिशा आणि यशाचा मार्ग मिळतो.

श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात ज्ञान, संस्कार, यश आणि आनंद नांदो. 🌺

श्री साई मित्र मंडळ (रजि.) सेक्टर-५, चारकोप
एकता | सेवा | श्रद्धा ❤️

#गुरुपौर्णिमा #गुरु #श्रीगणराय #चारकोपचा_गणराज #श्रीसाईमित्रमंडळ GanpatiBappaMorya GuruPurnima CharkopGanraj MarathiFestival Blessings

विठ्ठल नामात आहे आनंद,वारीत आहे भक्तीचा सुगंध. 🌼🙏आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!विठुरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्या...
25/07/2026

विठ्ठल नामात आहे आनंद,
वारीत आहे भक्तीचा सुगंध. 🌼🙏
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
विठुरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट लाभो.
॥ जय हरी विठ्ठल ॥ 🌿💛
|| श्री साई मित्र मंडळ ||

Address

Mumbai
400067

Alerts

Be the first to know and let us send you an email when चारकोपचा गणराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share