कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / Kandivalicha Vighnharta

  • Home
  • India
  • Mumbai
  • कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / Kandivalicha Vighnharta

कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / Kandivalicha Vighnharta मंडळाची माहिती

कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांदिवली (पूर्व)
कांदिवलीचा विघ्नहर्त्याची स्थापना १९९७ साली तृप्ती आणि योगेश्वर सोसायटी मधील मुलांनी केली. १९९७ साली गणेशाची १/२ फूट उंच मूर्तीची मनोभावे स्थापना केली. मुलांनी सुरु केलेल्या ह्या मंडळाला विघ्नहर्ता मित्र मंडळ म्हणून संबोधले गेले.
पण इथल्या स्थानिकांना, रहिवाश्यांना आणि मंडळातील कार्यकर्त्यांना आलेल्या अनुभवाने हाच गणपती "कांदिवलीचा विघ्नहर्ता" म्हणून प्रसिद्ध झाला.
बदलत्या काळानुसार मंडळाने २०१० साली http://www.kandivalichavighnaharta.in हि वेबसाईट सुरु केली. ह्या वेबसाईटवर कांदिवलीचा विघ्नहर्त्याचे छायाचित्रे, मंडळाची माहिती उपलब्ध आहे.

22/09/2026
Dear All,Looking for a bird rescue team. One bulbul bird stuck inside our mandap and not able to find a way to come out....
21/09/2026

Dear All,
Looking for a bird rescue team. One bulbul bird stuck inside our mandap and not able to find a way to come out.
If you know someone then help..
Kandivalicha Vighnaharta, Opposite thakur college, near BJP office, thakur village , Kandivali East
Thakur Village, Thakur Cmplx & Lokhandwala Group SAROVA SAMTA NAGAR THAKUR VILLAGE

Address

Next To Prabhodankar Thakare Library, Opp. Thakur Jewel, Thakur Village, Samata Nagar, Kandivali East
Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / Kandivalicha Vighnharta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to कांदिवलीचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ / Kandivalicha Vighnharta:

Shortcuts

Share