सहारचा मानकरी गणराज

सहारचा मानकरी गणराज SHREE SHIV GANESH MANDIR SAMAJ MANDAL,tony compund,sahar goan
SINCE-1977

ऋणानुबंध ❤️ अभिमान ५० वर्षांचा सहारचा_मानकरी _गणराज_OFFICIAL®  x श्री बाल मित्र गणेश उत्सव मंडळ      ानकरीवाले  िघ्नहर्त...
17/08/2026

ऋणानुबंध ❤️ अभिमान ५० वर्षांचा

सहारचा_मानकरी _गणराज_OFFICIAL® x श्री बाल मित्र गणेश उत्सव मंडळ

ानकरीवाले िघ्नहर्तवाले

सुवर्ण महोत्सवी प्रथम दर्शन सहारचा_मानकरी _गणराज_OFFICIAL®
15/08/2026

सुवर्ण महोत्सवी प्रथम दर्शन सहारचा_मानकरी _गणराज_OFFICIAL®

15/08/2026

अधिकृत ध्वनिफीत (Song) अनावरण

📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रात्री- ८ वाजता

सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा✨
॥ सहारचा मानकरी गणराज ॥

📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६

📍 आगमन स्थळ: गणसंकुल
⏰ आगमन सोहळा: सकाळी १० वाजता

🥁 भव्य मिरवणूक: सायंकाळी ५ वाजता
📍 मिरवणूक स्थळ: सहारगाव, अंधेरी (पूर्व)

🎨 मूर्तिकार: Peshwa Arts Murtikar Rajesh Digamber Mayekar

खास आकर्षण :
PARLESWAR DHOL TASHA PATHAK/पार्लेस्वर ढोल ताशा पथक
Swaranjali Band™Lalbaug
PP SOUND & LIGHTS PRODUCTIONS

🧡 मग येताय ना?
चला, साक्षीदार होऊया आपल्या लाडक्या सहारचा मानकरी गणराजाच्या सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळ्याचे! 🙏🚩

#सुवर्णमहोत्सव #आगमनसोहळा

14/08/2026

✨ सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा✨

🌟 गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌟मुंबई, महाराष्ट्र, भारत तसेच जागतिक पातळीवर साउंड आणि लाइट्स क्षेत्रात आपल्या नवनवी...
10/08/2026

🌟 गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌟

मुंबई, महाराष्ट्र, भारत तसेच जागतिक पातळीवर साउंड आणि लाइट्स क्षेत्रात आपल्या नवनवीन उपकरणांनी ज्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असे जगप्रसिद्ध PP SOUND & LIGHTS PRODUCTIONS पी पी साउंड आणि लाइट्स यांच्या नियोजनाने सहारनगरीत उजळून निघणार सुवर्ण महोत्सवी मानकरी गणराजाच्या आगमनाची स्वारी

✨ सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा
॥ सहारचा मानकरी गणराज ॥

📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६

📍 आगमन स्थळ: गणसंकुल
⏰ आगमन सोहळा: सकाळी १० वाजता

🥁 भव्य मिरवणूक: सायंकाळी ५ वाजता
📍 मिरवणूक स्थळ: सहारगाव, अंधेरी (पूर्व)

🎨 मूर्तिकार: Peshwa Arts Murtikar Rajesh Digamber Mayekar

🧡 मग येताय ना?

चला, साक्षीदार होऊया आपल्या लाडक्या सहारचा मानकरी गणराजाच्या सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळ्याचे! 🙏🚩

#सुवर्णमहोत्सव #आगमनसोहळा

🌟 गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌟✨ सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा॥ सहारचा मानकरी गणराज ॥📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६📍 आगमन स्...
09/08/2026

🌟 गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌟

✨ सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा
॥ सहारचा मानकरी गणराज ॥

📅 रविवार, १६ ऑगस्ट २०२६

📍 आगमन स्थळ: गणसंकुल
⏰ आगमन सोहळा: सकाळी १० वाजता

🥁 भव्य मिरवणूक: सायंकाळी ५ वाजता
📍 मिरवणूक स्थळ: सहारगाव, अंधेरी (पूर्व)

🎨 मूर्तिकार: Peshwa Arts Murtikar Rajesh Digamber Mayekar

खास आकर्षण :
PARLESWAR DHOL TASHA PATHAK/पार्लेस्वर ढोल ताशा पथक
Swaranjali Band™Lalbaug
PP SOUND & LIGHTS PRODUCTIONS

🧡 मग येताय ना?
चला, साक्षीदार होऊया आपल्या लाडक्या सहारचा मानकरी गणराजाच्या सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळ्याचे! 🙏🚩

#सुवर्णमहोत्सव #आगमनसोहळा

09/08/2026

सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा •॥ सहारचा मानकरी गणराज ॥•

रविवार १६ ऑगस्ट २०२६

आगमन स्थळ:- गणसंकुल
आगमन सोहळा :- सकाळी १० वाजता

मिरवणूक :-सायंकाळी ५ वाजता
मिरवणुक स्थळ:- सहरगांव, अंधेरी पूर्व

मूर्तिकार :- Peshwa Arts Murtikar Rajesh Digamber Mayekar

मग येताय ना….

#आम्ही_मानकरीवाले

सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा गाजवण्यासाठी येत आहेत,सुवर्ण अक्षरात कोरलेलं सुवर्ण नाव…  PARLESWAR DHOL TASHA PATHAK/पार्लेस...
07/08/2026

सुवर्ण महोत्सवी आगमन सोहळा गाजवण्यासाठी येत आहेत,
सुवर्ण अक्षरात कोरलेलं सुवर्ण नाव…

PARLESWAR DHOL TASHA PATHAK/पार्लेस्वर ढोल ताशा पथक

यंदा सुवर्ण महोत्सवी सहारचा_मानकरी _गणराज_OFFICIAL® च्या चरणी

रविवार १६ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता

मिरवणुक स्थळ:- सहरगांव, अंधेरी पूर्व

मूर्तिकार :- Peshwa Arts Murtikar Rajesh Digamber Mayekar

मग येताय ना….

#आम्ही_मानकरीवाले

Address

Sahar Road, Andheri East
Mumbai
400099

Telephone

+918268673705

Alerts

Be the first to know and let us send you an email when सहारचा मानकरी गणराज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सहारचा मानकरी गणराज:

Shortcuts

Share