बामणदेव मित्र मंडळ, चेंबूर

  • Home
  • India
  • Mumbai
  • बामणदेव मित्र मंडळ, चेंबूर
29/03/2026

बामणदेव प्रीमियर लीग २०२६

बामणदेव प्रीमियर लीग २०२६
29/03/2026

बामणदेव प्रीमियर लीग २०२६

बामणदेव प्रीमियर लीग २०२६...युरोपीय खंडातून झेक रिपब्लिक देशातील परदेशी मित्राची खास उपस्थिती !
29/03/2026

बामणदेव प्रीमियर लीग २०२६...

युरोपीय खंडातून झेक रिपब्लिक देशातील परदेशी मित्राची खास उपस्थिती !

28/04/2025

बामनदेव प्रीमियर लीग 2025

बामणदेव प्रीमियर लीग 2025
28/04/2025

बामणदेव प्रीमियर लीग 2025

28/04/2025
बामणदेव गोविंदा पथक वर्ष २०२४दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही बामणदेव गोविंदा पथक यांनी आपली जिद्द दाखवून 6 थर लावून दाखवले य...
28/08/2024

बामणदेव गोविंदा पथक वर्ष २०२४

दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही बामणदेव गोविंदा पथक यांनी आपली जिद्द दाखवून 6 थर लावून दाखवले या मध्ये सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे प्रत्येक मुलांने आपली आपली मेहनत दाखवून दिली असेच सर्व एकत्र राहूदे आपल्याला आपले बामणदेव मित्र मंडळाचे नाव मोठे करायचे आहे ये प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि कोणाकडून काही कोणाचे मन दुखावलं असेल तर क्षमा करावी 🙏बामणदेव आणि आई अंबे माता आपल्या नेहमी पाठीशी असते 🙏

विशेष आभार :-
विकास नलावडे - बस उपलब्ध केली
शुभम राऊत :- जेवणाची सोय
नागेश गुरव :- गोविंदा पथकास टीशर्ट
द्रोण/निलेश (बा) -: गोविंदा पथकाला नॅपकीन
जयेश मते :- सराव साठी हॉलिजन आणि बसायला जागा
अरविंद गुरव -: पोहे बनवायला मदत
आणि आपले सर्व लहान मोठी मुले यांनी छोट्या मोठ्या गोष्टी साठी सहकार्य केल..
मंडळ नेहमी तुमचे आभारी राहील 💐💐

28/08/2024

बामणदेव गोविंदा पथक 2024

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बामणदेव मित्र मंडळ, चेंबूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share