JJF

JJF शिक्षा, आरोग्य, स्त्रीभ्रूण हत्या विरोधी जनजागृतीकरण, योगाभ्यास, महिला सशक्तिकरण,पर्यावरण जागरूकता, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) के माध्यम से (वार्ड 42), संस्था के अध्यक्ष एवं संस्थापक श्री  #अमित_मिश्रा  जी के नेतृत्व में,...
05/01/2026

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) के माध्यम से (वार्ड 42), संस्था के अध्यक्ष एवं संस्थापक श्री #अमित_मिश्रा जी के नेतृत्व में, हर वर्ष की तरह इस वर्ष भी समाज सेवा की विरासत को जारी रखने का प्रयास किया गया है।
आज दिंडोशी विधानसभा #वार्ड_क्रमांक_42 में संतोषी माता मंदिर में संस्था द्वारा िलाओं को #कंबल_वितरण का कार्यक्रम आयोजित किया गया।
#जयजीत_फाउंडेशन

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट)दिंडोशी विधानसभा के माध्यम से संस्था के संस्थापक एवं अध्यक्ष श्री Mishra Amit  जी के नेतृत्व मे...
26/12/2025

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट)दिंडोशी विधानसभा के माध्यम से संस्था के संस्थापक एवं अध्यक्ष श्री Mishra Amit जी के नेतृत्व मे ्य_पूरे_होने_के ऐतिहासिक अवसर पर सभी पदाधिकारियों और कर्मठ कार्यकर्ताओं को #हार्दिक_बधाई_और_शुभकामनाएं! 💐
यह उपलब्धि आप सभी की कड़ी मेहनत, अटूट समर्पण और समाज के प्रति सेवा भाव का परिणाम है। आशा है कि आपका यह संगठन भविष्य में और भी ऊंचाइयों को छुएगा और इसी तरह समाज में सकारात्मक बदलाव लाता रहेगा।
इस गौरवशाली पल के लिए
ी_का_अभिनंदन! 🎉✨
#जयजीत_फाउंडेशन

24/12/2025

#जयजीत_फाउंडेशन #कंबल_वितरण_कार्यक्रम

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit जी यांच्या नेतृत्वाखाली  प्रती वर्...
24/12/2025

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit जी यांच्या नेतृत्वाखाली प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज दिंडोशी विधानसभा वॉर्ड क्रमांक 42 मध्ये सतवीर यादव कंपाऊंड, आप्पापाडा येथे 100 महिलांना संस्थामार्फत कंबल (ब्लँकेट) वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व माता, भगिनीचा आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना लाभला. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी श्री वैभव गुरव, श्री संदीप गुप्ता, श्री सरोज गुप्ता, श्री प्रशांत सावंत, श्री गुलशन दुबे, श्री सरोज यादव , मोमिन शेख , श्री पंकज यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.
#जयजीत_फाउंडेशन

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात ...
23/12/2025

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
#कंबल_वितरण_कार्यक्रम

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit  जी यांच्या नेतृत्वाखाली  प्रती वर...
22/12/2025

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit जी यांच्या नेतृत्वाखाली प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज दिंडोशी विधानसभा, #वॉर्ड_क्रमांक_39 मध्ये रामगड टेकडी, क्रांती नगर येथे 200 महिलांना संस्थामार्फत #कंबल (ब्लँकेट) वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री #अमित_मिश्रा जी उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित सर्व माता, भगिनीचा आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना लाभला. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी श्री #सुनिल_यादव, श्री #राजकुमार_पांडे, #रेखा_विश्वकर्मा, #राधिका_विश्वकर्मा, श्री #विनायक_बाईत (मामा),श्री #वैभव_गुरव, श्री #सरोज_गुप्ता, श्री #प्रशांत_सावंत , #मोमिन_शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.
#जयजीत_फाउंडेशन #कंबल

21/12/2025

जयजीत फाउंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री अमित मिश्रा जी यांच्या नेतृत्वाखाली प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज दिंडोशी विधानसभा वॉर्ड क्रमांक 38 मध्ये गांधी नगर येथे 200 महिलांना संस्थामार्फत कंबल (ब्लँकेट) वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी दिंडोशी विधानसभा अध्यक्ष श्री राजन सिंह जी उपस्थित होते.या कार्यक्रमात उपस्थित सर्व माता, भगिनीचा आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना लाभला. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी श्री सुभाष जाधव दादा, सलीम खान, श्री रवी राणे, श्री मनोज विश्वकर्मा, श्री अंकित मिश्रा श्री वैभव गुरव, श्री सरोज गुप्ता, श्री प्रशांत सावंत , श्री पंकज यादव व कार्यकर्ते उपस्थित होते. #जयजीत_फाउंडेशन #कंबल

 #जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit जी यांच्या नेतृत्वाखाली  प्रती वर्...
21/12/2025

#जयजीत_फाउंडेशन (ट्रस्ट) च्या माध्यमातून संस्थाचे अध्यक्ष, संस्थापक श्री Mishra Amit जी यांच्या नेतृत्वाखाली प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी समाजसेवेचा वारसा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज दिंडोशी विधानसभा #वॉर्ड_क्रमांक_42 मध्ये कदम वाडी, आंबेडकर नगर, आप्पापाडा येथे 200 महिलांना संस्थामार्फत #कंबल (ब्लँकेट) #वितरण_कार्यक्रम_घेण्यात_आला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व माता, भगिनीचा आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना लाभला. या कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी श्री #वैभव_गुरव, सौ #वर्षा_गायकवाड, श्री #संदीप_गुप्ता, श्री #सरोज_गुप्ता, श्री #प्रशांत_सावंत, श्री #गुलशन_दुबे, श्री #सरोज_यादव , #मोमिन_शेख , श्री #पंकज_यादव व कार्यकर्ते उपस्थित होते.

“शोषितांच्या वेदनेला आवाज देणारे, शिक्षणाच्या ज्योतीने आयुष्य उजळवणारे बाबासाहेब सदैव अमर आहेत. आजच्या या दिवशी त्यांना ...
06/12/2025

“शोषितांच्या वेदनेला आवाज देणारे, शिक्षणाच्या ज्योतीने आयुष्य उजळवणारे बाबासाहेब सदैव अमर आहेत. आजच्या या दिवशी त्यांना कोटी कोटी नमन्.”
#महापरिनिर्वाणदिन

06/12/2025
आज जयजीत फाउंडेशनच्या मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पात्र गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला वाटप मशीन व...
01/12/2025

आज जयजीत फाउंडेशनच्या मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पात्र गरजू महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला वाटप मशीन वाटप करण्यासाठी निवेदन देण्यात आले

Address

Mumbai
400097

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JJF posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share