MNVS Dindoshi Adhikrut

MNVS Dindoshi Adhikrut विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी एकमेव संघटना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 🚂

01/08/2026
पेपरफुटीविरोधात!भरती घोटाळ्यांविरोधात!शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात!प्रत्येक कॉलेजमध्ये...प्रत्येक कॅम्पसमध्ये...प्रत्ये...
01/08/2026

पेपरफुटीविरोधात!
भरती घोटाळ्यांविरोधात!
शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात!

प्रत्येक कॉलेजमध्ये...
प्रत्येक कॅम्पसमध्ये...
प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत!

आजच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य व्हा.

📲 Join Now
🌐 www.joinmnvs.in

तुमचे कार्ड कमेंट मध्ये नक्की शेअर करा ✌🏻

Amit Thackeray MNS Adhikrut MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत Raj Thackeray Bala Nandgaonkar Shalini Thackeray Nayan Kadam Srushti Nandgaonkar Adv Bhaskar Parab Adv Bhaskar Parab Maheshkumar M. Farkase Santosh Gangurde

01/08/2026

जेव्हा व्यवस्था अन्याय करते...

तेव्हा विद्यार्थी इतिहास घडवतात!

तुमचा एक निर्णय...
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देऊ शकतो.

आजच मनविसेमध्ये सहभागी व्हा!

आवाज तुमचा...
लढा आपला...
विजय विद्यार्थ्यांचा!

📲 Join Now
🌐 www.joinmnvs.in

बदलाची सुरुवात तुमच्यापासून! सदस्यत्व कार्ड कमेंटमध्ये पोस्ट करा आणि आणखी मित्रांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी टॅग करा.

Amit Thackeray MNS Adhikrut MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत Raj Thackeray Bala Nandgaonkar Shalini Thackeray Nayan Kadam Srushti Nandgaonkar Adv Bhaskar Parab Adv Bhaskar Parab Maheshkumar M. Farkase Santosh Gangurde

01/08/2026
01/08/2026

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
२० वा वर्धापनदिन..!
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…

01/08/2026

Address

दिंडोशी, कूरार गाव, मुंबई
Mumbai
४०००९७

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNVS Dindoshi Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MNVS Dindoshi Adhikrut:

Shortcuts

Share