Safal Vikas Welfare Society

Safal Vikas Welfare Society its founded to help community to develop successfully

a organisation working for social upliftment of socially and economically deprived section of community
by providing guidance and creating awareness among the society and helping them

Free scholarship guidance for students at Safal Learning Centre. Malvani..14,Gujrati Chawl, behind feroza bakery, malvan...
23/05/2026

Free scholarship guidance for students at Safal Learning Centre. Malvani..
14,Gujrati Chawl, behind feroza bakery, malvani no. 3,malad west,

Glimpse of Every Saturday iFree Eye checkup camp at Safal Learning Centre Malvani Malad west...
23/05/2026

Glimpse of Every Saturday iFree Eye checkup camp at Safal Learning Centre
Malvani Malad west...

चारकोप कांदिवली पश्चिमेत स्वर्गीय गोपीनाथ उंढे चौक दुरवस्थेत. #दैनिकसकाळ
08/05/2026

चारकोप कांदिवली पश्चिमेत स्वर्गीय गोपीनाथ उंढे चौक दुरवस्थेत.
#दैनिकसकाळ

स्वर्गीय गोपीनाथ मुंढे चौक दुरवस्थेत.       #दैनिक पुढारी
08/05/2026

स्वर्गीय गोपीनाथ मुंढे चौक दुरवस्थेत.

#दैनिक पुढारी

पालक, शिक्षक, विध्यार्थी सहलीची बातमी दैनिक नवराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाली. #दैनिकनवराष्ट्र
08/05/2026

पालक, शिक्षक, विध्यार्थी सहलीची बातमी दैनिक नवराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झाली.

#दैनिकनवराष्ट्र

*महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक सदिच्छा !* 🚩जय महाराष्ट्र! 🚩  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या 106 ह...
01/05/2026

*महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक सदिच्छा !* 🚩

जय महाराष्ट्र! 🚩
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना वंदन करून,
*1 मे – महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनःपूर्वक सदिच्छा!*
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
जयोस्तु महाराष्ट्र!
*टीम सफल विकास वेलफेयर
सोसायटी*आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा*

घरा घरांत संविधान पोहचवण्याचा कार्य अविरत करणारे नूरखा पठाण सरांचे हार्दिक अभिनंदन!   #संविधान
21/04/2026

घरा घरांत संविधान पोहचवण्याचा कार्य अविरत करणारे नूरखा पठाण सरांचे हार्दिक अभिनंदन!
#संविधान

आर्थिक सक्षम कसे बनावे या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन यशस्वी रीतीय पारपडले. दैनिक वृत्त दिनांक मध्ये आलेली बातमी...     ...
19/04/2026

आर्थिक सक्षम कसे बनावे या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन यशस्वी रीतीय पारपडले. दैनिक वृत्त दिनांक मध्ये आलेली बातमी...

धर्म-भाषेच्या भिंती ओलांडून 'जय भीम'चा नारा!"**मालाड, 14 एप्रिल 2026* – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती यंदा एक...
19/04/2026

धर्म-भाषेच्या भिंती ओलांडून 'जय भीम'चा नारा!"*

*मालाड, 14 एप्रिल 2026* – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती यंदा एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे *वेगवेगळ्या धर्मांची आणि मातृभाषा असणारी लहान मुले एकत्र आली आणि त्यांनी अस्खलित मराठीतून बाबासाहेबांवर भाषणे केली.*

हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध – सर्व समाजातील चिमुकल्यांनी एकाच मंचावरून बाबासाहेबांचे विचार मांडले. कोणाची मातृभाषा हिंदी, कोणाची गुजराती, उर्दू, तमिळ, कन्नड... पण *सर्वांच्या ओठी मराठीतून एकच संदेश होता – "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!"*

*कार्यक्रमातील ठळक मुद्दे:*
*भाषणांचे विषय* – 'माझे बाबासाहेब', 'संविधान म्हणजे काय?', 'शिक्षणाचे महत्व', 'समता आणि बंधुता'

*पालकांची प्रतिक्रिया* "आमची मुले वेगवेगळ्या घरातून आली, पण बाबासाहेबांनी त्यांना एका विचाराने जोडले. हीच खरी जयंती," असे एका पालकाने सांगितले.

*'जय भीम, जय संविधान, जय भारत*

*हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली* – जिथे धर्म, जात, भाषा गळून पडते आणि फक्त 'भारतीय' ही ओळख उरते.
प्रसंगी झारून अन्सारी, तौहिद शेख, अदरीजा, अंजली, अंकिता, जस्मित कौर, अर्पिता, सोमा, सिद्धेश्वरी,अनाबिया, फौझिया, राशीद, मुस्कान कनोज व इतर सहभागी झाले.

#जयभिम

Childrens getting prepared for final examinations  Learning Centre.All the best.
19/04/2026

Childrens getting prepared for final examinations Learning Centre.All the best.

Address

Mumbai
400095

Opening Hours

9am - 5pm

Telephone

9967518107

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Safal Vikas Welfare Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Safal Vikas Welfare Society:

Share