06/04/2026
नाना पालकर स्मृती समिती आणि जननी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प आयोजित केला आहे!
६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:३० ते ३ वाजेपर्यंत आदर्श मित्र मंडळ, आव्हानी बुध्द विहार, भाब्रेकर नगर येथे स्त्रियांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व BP, CBC, Random Sugar, Thyroid, Creatinine या रक्ताच्या चाचण्या उपलब्ध. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि या मोफत सेवेचा लाभ घ्या! 💖
अधिक माहितीसाठी संपर्क ९८१९४८७९७३
🎀