17/03/2026
*तरुणांसाठी सुवर्णसंधी…!!! पोलीस भरती मार्गदर्शन*
रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन व श्री.संतोषजी केळकर यांच्या वतीने तरुणांसाठी
मोफत पोलीस भरती मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात अविनाश धर्माधिकारी (Ex.ACP) आणि बबन पालांडे (PSI Trainer) यांचे मार्गदर्शन मिळणारआहे.
पोलीस भरतीसाठी आवश्यक:
✔ शारीरिक तयारी
✔ लेखी परीक्षेचीतयारी
✔ अभ्यासाचे योग्यनियोजन
✔ यशस्वी होण्यासाठीमार्गदर्शन
याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
*दिनांक: शुक्रवार, 20 मार्च 2026*
⏰ वेळ: सायं. 6 ते 9
📍 स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर संकुल, कदम वाडी , मुकुंद दवाखाण्याच्या पाठीमागे ,अंधेरी (पूर्व)
आपल्या गावातील, विभागातील व तालुक्यातील सर्व इच्छुक तरुणांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा.
📞 नोंदणी संपर्क:
प्रमोद राऊत – 9821812796
अविनाश धर्माधिकारी यांची थोडक्यात माहिती
अविनाश धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
ते पूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात ACP (Assistant Commissioner of Police) म्हणून कार्यरत होते.
त्यांनी प्रशासन, सामाजिक कार्य आणि युवक मार्गदर्शन या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
पुढे त्यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा, प्रशासन, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माण याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काम सुरू केले.
त्यांच्या व्याख्यानांमधून तरुणांना देशसेवा, प्रामाणिकपणा, शिस्त आणि स्वावलंबन यांची प्रेरणा मिळते.
हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी पोलीस, UPSC, MPSC आणि इतर सरकारी सेवांमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.