Marathi Film Industry Updates

Marathi Film Industry Updates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Marathi Film Industry Updates, Non-Governmental Organization (NGO), Mumbai.

सर्व मराठी बांधवांना माझे आवाहन आहे की, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीप्रमाणे प्रगती केली पाह...
05/07/2026

सर्व मराठी बांधवांना माझे आवाहन आहे की, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने तेलगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीप्रमाणे प्रगती केली पाहिजे. 'देऊळ बंद २' (Deul Band 2) या चित्रपटाची कमाई २०० कोटींच्या वर गेली पाहिजे आणि हे केवळ प्रेक्षकांनी चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहिल्यानेच शक्य होऊ शकते. कृपया माझ्याप्रमाणेच तुम्हीही 'देऊळ बंद २' पुन्हा पुन्हा जाऊन पहा. धन्यवाद. पुन्हा पुन्हा येणारा प्रेक्षकवर्ग अत्यंत महत्त्वाचा असतो.🙏

नात्यापलीकडची मैत्री: नाना पाटेकर आणि अशोक सराफ..! ❤️
05/07/2026

नात्यापलीकडची मैत्री: नाना पाटेकर आणि अशोक सराफ..! ❤️

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Film Industry Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share