03/06/2025
शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला नॅशनल लायब्ररी, वांद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारिक व्याख्यान ज्येष्ठ लेखक व इतिहासकार डॉ. विश्वास पाटील यांच्या सुमधुर वाणीतून आपणास ऐकायला मिळणार आहे.
गुरुवार दिनांक ५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता नॅशनल लायब्ररी वांद्रे येथील दुसरा मजला हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व शिवप्रेमींनी या व्याख्यानास उपस्थिती लावावी.
जय शिवराय !