03/05/2026
🩸 शिवराज क्रीडा मंडळ आयोजित ४० व्या भव्य रक्तदान शिबिर
या समाजोपयोगी उपक्रमामध्ये स्थानिक नगरसेविका राखीताई जाधव आणि आमदार श्री परागभाई शाह यांचीही उपस्थिती लाभली. रक्तदानासारख्या महान कार्यातून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि मानवतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे पाहायला मिळाले.
रक्तदान करणारे सर्व रक्तदाते, आयोजक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🙏❤️
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान… कारण ते थेट एखाद्याला जीवनदान देते.”