शिवसेना It Sena .

शिवसेना It Sena . शिवसेना_IT_Sena.
आता शिवसेना सर्वांशी २४ त?
(93)

फेसबुक तसेच Social Networking च्या माध्यमातून च्या माध्यमातून जगभर विखुरलेल्या शिवसैनिक व शिवसेना प्रेमी जनता ,मतदार ह्यांच्या पर्यंत पोहोचणे.
शिवसेनेची भूमिका फेसबुक वर प्रभावी पणे मांडणे.तसेच वेळोवेळी असलेल्या नोकरभरती विषयक मार्गदर्शन करणे.
ह्या पेज वरील discussion बोर्ड वर महाराष्ट्राला,मराठी माणसाला भेडसावनाऱ्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा होऊन योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
ह्या पेज वर मां

डलेल्या आपल्या भावना,सूचना स्वीकारार्ह आहे.त्या पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचवल्या जातील.(दर महिन्याच्या अवहालात.प्रसंगी तातडीने.पण ह्याचा गैरफायदा घेवून टीकेचा सूर लावू नये.

Address

Shivsena Bhawan
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना It Sena . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवसेना It Sena .:

Share